पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

with Sk. पच्.] n. एकाच वेळी भाजलेल्या भाकऱ्यांची रास f. २ रास, समूह m, जमाव m (एका जातीच्या माणसांचा अगर वस्तूंचा). ३ भट्टी f (एकाच वेळी भाजलेल्या भाकरीची). Of one B. एका राशीचा, एका भट्टीचा, एके घाणीचा.
Bate (bat) u. t. उतरणे, कमी-मंद करणे; as, "With bated breath" (Shakes). २ सूट देणे, सोडणे. ३ गाळणे. B. V. i. कमी होणे (with of ). Bate'ment n. सूट f, उतार m, मंदी f, कमी होणे करणे n.
Bath ( bath ) [ A. S. bceth.] n. pl. baths. ablution आंघोळ f, स्नान . [ COLD B. शीत स्लान n, थंड पाण्याची किंवा थंड पाण्याने आंघोळ f-स्नान n. (33°-60° फॅरन हाइट.) अशा पाण्याचे उष्णमान ( TEMPERATURE ) फॅरन हाइटच्या उष्णमापकाप्रमाणे 30° अंशांपासून 66° अंशांपर्यत असत. DRY B. पोतंडीचा शेक n. HOT B. अत्युष्णस्नान n, ऊन पाण्याची किंवा ऊन पाण्याने आंघोळ f-स्नान n, कढत पाण्याच स्नान (98°-112° फ.). TEMPERATE B. समशीतोष्णस्नान n. (75°-85° फॅ.). TEPID B. कोष्णस्नान n, कोंबट पाण्याची किंवा कोंबट पाण्याने आंघोळ f- स्नान (pop.) सोमळपाण्याचे स्नान n. (85°-92°फे). WARM B. उष्णस्नान (92-98°फे). VAPOUR B. वाफारा m, बाष्पस्नान n. (100-130°फॅ.)] २ स्नानाचें पाणी किंवा पाण्यासारखा इतर पदार्थ m. ३ स्नानकुंड n. नहाणी पात्र n. ४ हमामखाना m. ५ photo. (अ) मजन n, (ब) मजनपात्र n. (क) साधा किंवा मुद्रित कांचपट m-(plate) ज्यांत वुडवितात तें, द्रावण n. ६ chem. उष्णता लावण्याचे साधन n; Such as, heated sand, ashes, hot air. ७ med. औषधिस्नान n, जलस्नान n. Bath-room, Bathing-house n. नहाणघर n, स्नानागार m, हमाग खाना m. Knight of the B. इंग्लंडांतील सरदाराचा एक मोठी पदवी f. Air B. स्वच्छ हवा घेणे n. Plunge B. बुडी मारून स्नान करणे. Douche B. डोक्यावर का रंज्यासारखी धार धरून स्नान करणे. Shower B. कारंज्याच्या तोटीनं केलेलं स्नान n. Blood B. कत्तल f. Order of the Bath-C. C. B., K. C. B., आणि C.' ह्या तिहींपैकी कोणतीही एक पदवी असणारे सरदारमंडळ n. [K. B. stands for Knight, of the Bath; Ur. C. B. or K. G. C. 1. (first class) stands for Knight of the Grand Cross of the Bath : K. C. B. (second class) for Knight Commander of the Bath; Co bi ( third class) for Companion of the Bath.] Russian bath a. रशियन-रुशिस्नानविधि m, पुष्कळ वेळ वाफार घेऊन मग आंग साफ घासवन व चम्पी करवून घण्याचा स्नानपद्धति f. Turkish bath चम्पी करवून व आंग सार घासवून वाफेंत घाम येई तोपर्यंत बसून स्नान करण्याचाप द्वतिस्निानाची जागा./, तुर्की स्नानविधि m, तुर्की न्हाण: Bathe v.t. wash नाहवणे, नाहणणं, नाहणे, आंधूळ/ आंघोळ स्निान घालणे; as, To B. one with in unction एखाद्याला नाहूं घालणें-नहाण घालणे; To B. one in the water एखाद्याला स्नान घालणं. २ to wash or monster धुणे, ओला करणे. ३ सर्व बाजूंनी वेष्टणं, लपेटणे; as, The sue bathes the earth with his rays. ४ बुड