पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वणे, बुचकळणें, बुडवून-बुचकळून काढणें. B. v. i. नाहणे, आंघोळ-आंधळ f-करणें, स्नान n. करणे, आंग n. धुणे. To B. with or in holy water गंगा नाहणे, पवित्र जलाने स्नान करणे. To B. in a river नदीनान n. करणें. To B. in the sea समुद्रस्नान n. करणे. Bathed p. (v. V. I.) नाहलेला, आंघोळ केलेला-झालेला, स्नानाप्लत. To be B. in blood or sweat रक्तानें-घामाने नाहणें. Bather n. (v. V. I.) आंघोळ करणारा, मानकर्ता, नाता (सात); नायी (स्नायिन्) (esp. in comp.; as, जलस्राता, मंगास्त्राता, तिलस्नाता, भस्मसाता and जलनायी, &c.). Bathing n. (v. V. I.) आंघोळ-आंघुळ f, सान n, आंग धुणे n. Mortared spot for B. नाहणी f, मोरी f, मोहरी f. Bathing. box n. खान करण्याच्या पूर्वी कपडे काढून ठेवण्याची व नंतर ते घालण्याची खोली f-पेटी f. Bathing-machine n. पाण्यांत नेता येण्याजोगी झांकलेली गाडी f. हीत आंघोळ करण्यापूर्वी लोक कपडे काढतात व नंतर ते घालतात. Room or house for B. नाहणधर n, पाणघर n. Fire place in it पाणचूल f.
 N. B.-वर Warm = उष्ण, व Hot = अत्युष्ण असे शब्द ठरविले आहेत. त्यांशिवाय Warm bath and Hot bath यांना प्रतिशब्द देतां येत नाही.
Bath ( bath) n. इंग्लंडच्या पश्चिमेकडील एक शहर n. हे शहर उष्ण पाण्याच्या झऱ्यासंबंधाने प्रसिद्ध आहे. Bath chair n. एक माणूस बसविण्याची लहानशी गाडी f (जाया झालेल्या किंवा हैराण मनुष्याकरितां). Bath brick 2. सुऱ्या, कातया वगैरे साफ करण्याची वीट f. Bath-metal n. जस्त व तांबे यांचे समान मिश्रण n. Bath-note n. १४ इंच लांवी आणि ८॥ इंच रुंदीचा पत्र लिहिण्याचा कागद m.
Buthometer ( bath-on'et-er ) [ Gr. bathos, depth & _melron, Sk. मात्रा, a measure.] n. जलवेधमापन यंत्र n, जलवेधयंत्र n, गाढत्वमापक, गळाशिवाय तळ मोजण्याचें कमानीच्या तराजूसारखें यंत्र n. Buthymet'ric, Bathymetórical a. Bathym'etry n. (समूद्राची) गाढत्वमापन (विद्या f-), जलवेधविद्या f.
Bathos ( bā'thos ) [Gr. bathos, depth, from bathys, deep. ] n. rhet. a ludicrous descent from the elevated. to the mean in speaking or writing सारप्रतीलोमालंकार m (anticlimax ), बोलतांना किंवा लिहितांना क्रमाक्रमाने मोठ्या महत्वाच्या गोष्टीवरून कमी महत्वाच्या गोष्टीवर येणे; as, "And thou, Dalhousie, the great god of war, Lieutenant-general to the Earl of Mar." Bathetic a.
 N. B.-एखाद्याचे श्रेष्ठ गुण वर्णन केल्यावर त्याचेच क्षुल्लक गुण वर्णन करणे हा अलंकारदोष आहे.
Bating (Dating) prep. abating सोडून, वजा करून. Batlet ( bat let) [dium. of Bat.] n. कुंदी करावयाची मोगरी f, कपडे धुतांना ते चोपण्याचे आंखूड दांडकें n.
Buton, Batoon (bat'on, La-toon') [Fr. buton, akin to