पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m. २ खरज वाद्य किंवा खरज सुरांद खाणारा. B. a. नीच, खरज योगरा. B. o. t खरज सुरांत गाणं. Ba-s-clef n. स्वरजदर्शक चिन्ह p. Bass-dream मोठा ढोल. Bass-Staff n. खरजस्वरदर्शक चिन्ह लिहिण्याचे स्थान. Bass vice n. खरज सुरांतील पाण्याबरोबर वाजविण्याचे तंतु वादय. Bass voice बरजसुरांत गाण्यास योग्य असा आवाज. [त्यांचा खेळ. New obsolete.
Basset (ba'et) [Fr. Bastille] a. एक प्रकारचा प basset (bas'et) [Fr. bas low] a, good the yukkeray en Miller!!! (;' mineral strict :lü the surjuce (जमिनीच्या पृष्टा) दर आलेला भूस्तर. B. a. वरून वळलेला; as, The basset. edge of strata.' basset v.i. बाहेर निभान येणे, बाहेर दिसणे.
Bassoon (bas.'a) n. mus एक प्रकारचे मुखवाद्य n, आंबारा n. Bassoon ist n. भोंबारा वाजविणारा.
bast (bast) n. bot. दतंतुमयान्नस्त्वकू, वलकलत्वचा, लांब संतूंची अंतरसाल such as that of आंबा or जांब. Bust-tissue अन्तस्त्पनघटकतंतु, लवचिक तंतु, वल्कल तंतु, अन्तःसालींत पेशींच्या योगाने बनणारा तंतु.
Bastard (bas'tard) [O. Fr. bastard-from bast, a pack. saddle.] n. a child born out of wedlock अवैवाहिक संवधापासून झालेलं मुल n, दासीपुत्र m, संडलेक m, कॉलटेय m , अकरसाशा m. अठरा धान्यांचे कडवोळे n. collog. जारजसंतान n, लंकवळा m, राखेची संतति f. २ anything spurious हीत कमअसल जाताची-अशुद्ध वस्तु f. ३ मऊ पिंगट रंगाची मळोची साखर f, साखर स्टाफ करण्याची एक मोठी कुडी किंवा पढई f. ४ एक प्रकारचा लिहिण्याचा कागद. हा २० इंच लांब व १६ इंच रुंद असतो, ह्याला copy Paper असेही म्हणतात. B. a. born out of weblock अवैवाहिक संबंधापासून झालेला, रांडेचा, दासीचा, वटकीचा, लवंडीचा, नांदीचा, पोटकरणीचा, जारज, दालीज, व्यभिचारज, अनौरस, कडवा, कड़, अदंपतिजात, अधर्मजात, आवधिजात, अकरमाशा, दोन चापांचा. २ spurious खोटा, खोटसाज, मिथ्या, कृत्रिम. ६ मिश्रित, अशुद्ध. Bastardise v. t. अनौरस करणे-ठरविणे, कमी प्रतीचा ठरवणे, नारज कोटींत आणणे आहे असे ठरविणे. B. v. t. झीनत्व आगणे. Bas'tardly (obs ) adv. Bastardy n., Bas'tardism n. अनौरस स्थिति f (औरस किंवा दत्तक नव्हे), व्यभिचारोत्पत्ति f, दासीपुत्रत्व n, जारजता f, जारजातस्था f, कोलटेयत्व n, जारोत्पत्ति f. २ हीनगुणता f. Bastianet-ashiler n. खांडकीचे, माठौंव संगीन काम n. B. cut. n. एक प्रकारच्या कानशीच्या फुलाची जात.
 N B.पूर्वी एके काली धर्मशास्त्रकारांस सनत असलेल्या तेरा पुत्राची यादी आम्ही Sou शब्दाखाली देणार आहों, व तेथेंच कन्या, पुत्र, अनूढासुत, इत्यादि शब्दांची व्याख्या सांपडेल.
Baste (bast) u. t. शिक्षा करण्याकरितां दांडकणे-दांडाळणे सोटाळणे-टोणपणे कुंदी काढणें g. of o. Baste (bast) u. t. मांस भाजताना त्यावर लोणी किंवा चरबी सोडणे-घालणे.