पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m. २ fig. मुख्य घटक m-आधार m. आधाराचा सिद्धांत m--सत n. pl. Bases (ba'ses)
 N. B.--'गूल' is the origin of which a thing grows. 'मूलतत्व' is always rendered by elementary principle.'
Bask (bask) But bakers to bask; besk=bada sik, ( Icelandic ) to bathe 'm's silf] u. i. उन्हानांत बसणें, ऊन n-निबर n. ओप f- ऑपाळी f. तिरीप or तिरीम f-खाणे-घेणे-घेत बसणें, तिरपा बसणें, उनास पाठ f- देणें, ऊब घेणे. २. fig (प्रेमाची - भरभराटीची) ऊब उपभोगणें. B. V. t. ऊन देणें, उनांत ठेवणे.
 N. B... ज्या ठिकाणी मी लोक 'To bask in the sans tine of the favour of हा शब्दप्रयोग वापरतात त्या ठिकाणी आम्ही To enjoy the moonshine of the favour of योग वापरूं. इंग्लंदाच्या अति हवा सूर्याचे ऊन मुखकर गाई. आपल्या उष्णदेशांत बांदणें (कौमुदी) हे गुखकर आहे.
Basket ( basket W. basged-from basg, a netting, & plaiting, ids of twigs or splinters.] n. टोपली f. [निरनिगळ्या आकाराच्या टोपल्यांची नावे- करंडा m, करंटी f, कुरकुला m, करंड n, करंदल n, कुरकू f, कुरकुल m, केरी f, छवडी f, झाल f, टोपला m, टोपली f, him. टोपले n, डाली f, डाले n, दुरडी f, परडी f, पांटो f, पांट n, पेटार m, dim पेटारी f, समाळीपाटी f, रोयळा m, dim रोवळी f, शिपतर n, शिबुटले f, सवळी f, सांगशी f, OR सांयाशी f, हिणणें n, हरा OR हारा m. Little COVERED B. टोकर M, टोकरा m, dim. टोकरी f. SLUNG B. डाली f WICKER-WORK B. कुरकुला m, कुरकुल m. dim. कुरकुलि F. BALEEDIlt खोजळा M. Bas. KET-MAKER n. बरूड m. Basket WOMAN पाटीत माल घेऊन विकमारी f. BASKET WORK बुरूडकाम n.] टोपलीभर; as, A basket of mangoes, करंडाभर. ३ (स्टेकाचगालीच्या) पाठीमागच्या समोरासमोरच्या बैठका f. pl. B. u. t. टोपलीत टाकणें, भरणें. २ केराच्या टोपलीत टाकणे. Basketful n. टोपलीभर. Basketry n. (ef Pottery) बुरुडकाल m. Te be left in the basket पसंत न केल्यामले टोपलीत शिल्लक रहाणें, लक्ष्य न दिलें To give a. B. to one एखाधाशी लग्न करण्याचे नाकारणे.
Basque ( bask) n. स्पेन व फ्रान्सच्या जवळ विस्के उपसाजवळचा रहेवासी m, बास्क. २ विस्के येधील मूळचे रहिवाशी जे बास्क लोक त्यांची भाषा f, बास्कभाषा f. ३ (सडमेचे एक प्रकार) लहान बाह्यांचं कमरेच्या खाला चणार जाकीट n. असें जाकीट बास्क लोक बापरीत असावे असा समज आहे. B. a. बास्क लोकांच्या भाषेसंबंधी.
Bas-relief (bä-re-lëf'), Bays-relief (bas'-re-lēf') [ From It basso rilievo, sk. vid. bh:ishti, jxointeri.] n. "सवर आलेलें (वाद्यगोल) नकसकाम-शिल्पकाम, सपाल उठात्राचे नकसकाम. ज्या शिलएकामांत योग्य पणाच्या निम्मेपेक्षा कमी भाग वर आलेला असता व्यास Bass-relief हा शब्द लावतात.
Bass ( bas) [ It. basses, deep, jew ] n. mus. खरज सूर