पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालवावयाची गाडी f, हातगाडी f, लहान एकचाकी हलकी गाडी f. Hand B. मंज्या.
Barrow ( bar'rū) [ A. S. deorgan, to protect.] vi. n. लहान मुलांचं बिनबाहांचं गरम कापडाचें कुडते n, हातकापें n.
Barrow ( bar'ro) [ 4. S. beorg, or bcork, so bill or funeral mound.] n. (प्रेतें पूरली आहेत अशा जागेवरील) मातीचा भार दगडांना ढीग m-हिगार m, स्मशानांतील गडगा m. Barrowish a.
Bar-shoe (bār-sho) n. a kind of horse-hoe designed to protect it tender frog or lender horn that grows in the middle of the sole of it horse's foot. घोड्याच्या तळव्यावरचा नाजूक शिंगासारखा उंचवटा (पुतळी) रक्षण करण्याकरितां मारलेला नाल. Frog = पुतली.
Barter ( bar'tèr ) [ Fr. barote, deceit.) v. t. to traffic by exchange एका वस्तूबदल दुसरी वस्तु मोबदल्यादा. खल घेणे-देणे, मोबदला देणे, बदलाबदल f. करणे, अदलाबदल f. करणे g. of o, केनें n. करणे g. of o., केज्याने देणे-घेणं. B. v. i. मालास माल m-ऐवजास-ऐवजा m-नगास नग m- &c. देणं-घेणं, जिन्नसाने जिन्नस m. घेणे, ऐवजमोबदला करणे, फेरमोबदल्याचा व्यवहार m- करणें, भांडप्रतिभांडक व्यापार m. करणें, विनिमय m. करणें. Barter n. अदलाबदल f. २ साटेलोटें n, साटलोट f, फेरमोबदला m, मोबदला m, फेरमोबदल्याचा व्यवहार m, विनिमय m, परिदान n. ३ मोबदल्यादाखल दिलेली वस्तु f. Bar'terer n. साटेलोटें करणारा. गोठा m.
Barth (bārth) n. गुरें किंवा ढोरे बांधण्याचा वाडा m, Basalt ( bas-avlt') [ Gr. &. L. bcsaltes ; Athiopic basal iron.] n. geol. लोखंडासारखा काळा दगड हा एक प्रकारचा मऊ दगड आहे. याचा रंग लोखंडासारखा काळसर असतो. हा भूगीतुन व ज्वालामुखीपर्वतांतून बाहेर पडणान्या उष्मप्रवाही पदार्थापासून उत्पन्न होतो. ह्याचे वाटोळ्या आकाराचे समकोनी अष्टपैलू किंवा समकोनी पटपैलू असे सुळके सांपडतात. अशा दगडांच्या डोंगरांत शिवाजीने आपले सर्व किल्ले बांधिले होते. २ बेसॉल्ट पाषाणाच्या रंगाच्या मातीची भांडी n. pl. Basault'ic a. Basalt'iform a.
 N. B.-- Basaltes हा मूळचा आफ्रिकी भाषेतला शब्द जशाचा तसा लॅटिन भाषेत गेला; व तीतून इंग्रेजी भाषेत आला.
Bascinet (basi-net ) n. एक हलकें शिरस्त्राण n.
Base (bās) [Ft. basse, fem. of bas, through L. L. ___bassnts, low. 'यूवी base हा शब्द 'लहान उंचीचा,' 'सखल,' 'खुजा,' 'सखल प्रदेशचा,' 'हीनकुलाचा' हा अर्थी वापरीत असत. परंतु सध्यां मनाचा किंवा वर्त्तनाता हलकटपणा, अधमपणा, पाजीपणा, व्यसनीपणा ह्या अर्थी वापरतात. सध्यां Base हे विशेषण मनुष्य किंवा त्याची कृति किंवा आचारविचार ह्याला लांचितात. तरी Base metal, Base coin, Base voice, Base language (असंस्कृत and not अपभ्रष्ट) हेही शब्दप्रयोग आढळतात. अगदी हलक्या किंवा कमी प्रतीचा