पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(शत्रूला येण्यास अडचण व्हावी किंवा त्याचा गोळीबार चुकावा म्हणून हा झाड माती व दगड वगैरे जे सांपडेल ते घेऊन करितात. हा मेढेकोट प्रायः शहरांत दंगेधोपे अगल बंडे होतात तेव्हां किंवा शहरावर एकाएकी परचक्र येते अशा वेळी करितात).२ obstacle प्रतिबंध m, अदथळा m. Barricade v. t. मेडेबंदीने कोंढणें, मेढेबंदी f करणें. २ प्रतिबंध-अटकाव करणें. Barricade n. Barrica'do See Barricade. <br. Barrier ( bari-er ) [Fr. barre, a bar.] n. कुंपण n, कुडण n. २ आडकाठी f, अटक f, अट f, अडकूट n, अवरोध, प्रतिबंध m, अटकाव m, 3 हह, सरहद. ४ सरहद्दीवरचा किल्ला m, हद्दबंदीचा-हवीचा-कडमहालचा गांव M, किल्ला m-&c. To fight at B. s लष्करी कसरतींत विनिश्चित हह अगर अटक मध्ये राखून लढणे (Tournament). B. v. t. कुंपण घालणे, कुंपण घालून बंद करणे; (geuer. with off, in). Barriered p. a.
Barring (bäring) (pr. p. of the verb "to bar," used as prep.] save, except वगळतां, वगळून, व्यतिरिक्त. B. n. resistance मनाई f. २ गज किंवा कांबी लावणे. Bar. ring-out n. शाळेचे अगर वर्गाच्या खोलीचे दरवाजे व खिडक्या बंद करून शिक्षकास बाहेर ठेवणे. हा शाळेत मुले बंडखोरपणा करितात त्यांचा एक मासला आहे. Barring-engino मोख्या बैख्या एन्जिनास काम पडेल तेव्हां हळू हळू फिरविणारे लहान एंजिन n.
Barrister ( bar'is-tèr ) [Fr, barre, a bar referring to the Bar of the Courts of Justice; Note the phrase 'to be called to the Bar.'] n. (also Barrister-atLaw.) पहिल्या वर्गाचा सनदी वकील m, व्यारिस्टर m, Pop. बालिस्टर. ह्यालाच फत्तः वरिष्ठ कोर्टीत न्यायाःधिशापुढे मूळ खटले मांडण्याचा अधिकार असतो, व अशा सर्व खटल्यांचे कागद तयार करण्याचे काम सालिसिटर करतो. Barristerial a. बारिस्टरासंबंधी.Burristership n. बारिस्टरी f. pop. बालिष्टरी f, बारिस्टरगिरी f, बारिस्टरचा हुद्दा m. Revising Barrister' पार्लमेंटच्या सभासदांना मत देणाऱ्या मंडळींच्या यादी तपासण्याकरिता नेमलेला वारिस्टर. Briefless B. See Brief.
 N. B -बॅरिस्टरची परीक्षा इंग्लंडांतच होते. बॅरिस्टराने हिंदुः स्थानांतील हायकोर्टाची सनद घेतली हाणजे तो त्या हायकोटोचा अॅडव्होकेट होतो. बॅरिस्टराला किंवा सॅडव्होकेराला हायकोर्टातील अव्वलाचे किंवा अपिलाचे दावे चालविण्याचा अधिकार असतो. तेव्हा बॅरिस्टर किंवा अडव्होकेट म्हणजे पक्षकारांच्या वतीने सरकारदरबारांत काम करणारांपैकी वरिष्ठप्रतीचा मुखत्यार. सॉलिसिटर झणजे पक्षकारांची सर्व हकीगत समजवून येऊन आरंभापासून त्याचे कच्चे टांचण करून बॅरिस्टरामार्फत आपल्या पक्षकाराचे काम चालवितो तो. सॉलिसिटराला हायकोर्टात काही विविक्षित कामें खेरीज करून कजा चालविण्याचा अधिकार नाही, व त्या कामांत सुद्धा तो खोलीतच बोलू शकतो. अटॉनी म्हणजे मुखत्यार.
Barrow ( barri) [ Cf. Sk. वराह hog.] n. हुक्कर n, खच्ची केलेले हुकर n.
Barrow ( bar'rő) [ A. S. beran, to carry. ) हातांनी