पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असाहि काही अगदी थोड्या ठिकाणी Base चा अर्थ होतो.] a. sorrily, menu, cowardly disharmonious (applied to actions, habits and thoughts.) हलका, हलकट, नीच, नामर्दपणाचा, निलेमपणाचा, अधम. २ ( applied to persons ) इलका, हलकट, अधम, कनिष्ठ, हीन योग्यतेचा, नीच मनोवृत्तीचा, कुमार्गगासी, पाजी. ३ नीव मनुष्याला किंवा नीचपणाला शोभणारा; as, A. B. occupation. ४ (applied to metals) of comparatively little value, those not classed as noble core or Precious हिणाचा, हिणकस, हिणकट, हिणवट, खोटं (of. inferior gold). ५ अगदी हलल्या किंवा कमी प्रतीचा; us, B. initiation. ६ mus. जीचा, खरजांतला, गांभीर. ७ असंस्कृत, प्राकृत, हलकी, मागसलेल्या लोकांनी (भाषा). ८ law लस्करी नोकरीनं न मिळवितां केवळ सेवेबद्दल सिळालेला (हक्क). Base-born a. अटकीचा, रांडेचा, हरामजादा, बांदीचा, अकरनाशी, हीन अवलादीचा, दासीपुत्र m. २ कलजात, हीनजात, अकुलीन, हीनकुल, कमअसल, विजात. Basely adv. पाजीपणाने, हलकेपणाने, दौर्जन्यानें, दुजेनतेने, पामरवृत्तीनें. Base' minded t. हलक्या मनाचा,पाजी,हलकट, मनाचा हलका, नीच. Base-maindedly adv. पाजीपणानं, हलक्या मनाने, पामरवृत्तीनं, नीचपणाने. Base'-mindedness n. माजीपण m, पामरवृत्ति f, हलकटपणा m. Baseness n. नीचपणा m, हलकेपणा m. २ पाजीपणा m, होनपणा m,पामरत्व (*)n, पामरवृत्ति (*)f. ३ मनाला हलकेपणा m, सनाचा नीचपणा M, अवसत्व n.  N. B.-उणा, एर, खेर, गैरी, निरस, लणा, निपटारा हे शब्द कॅन्डी साहेबांनी Base ह्याला प्रतिशब्द योजिले आहेत. परंतु आम्ही सुरवातीला दिलेले Base शब्दाचे चालू असलेले व लुप्त झालेले अर्थ लक्ष्यात घेतले म्हणजे वरील शब्द Base शब्दाचे गर्दी तंतोतंत अर्थ नाहीत.
 सध्यांच्या मराठी भाषेत पामरत्व हा शब्द इंग्रजी absolute inferiority चा अर्थ दाखवितो. आणि जेव्हां Baseness ह्याने absolute inferiority ची कल्पना दाखवायाची असेल तेव्हांच Baseness चा पामरत्व हा अर्थ होईल. पामरत्व ह्या शब्दांत नीचपणा, पाजीपणा, हलकटपणा इ. वाईट कल्पना मुळीच नाहीत.
Base (bās) [L. basis, Gr. basis, a step, a pedestal, base. Gr. basis, from ba, to go. cf. Sk. गति:, a going from गम्, to go. ] n.pl. bases. पाया m, आधार m, तल or ळ m, बूड M, बैठक f, पडगी or घी.f (R), पेंदी or धी. f (R). [ B. LINE पायाची रेषा f, आधाररेषा f .] २.fig. मुख्य आधार M, आदितत्व n. ३ archit. उथळा m, खुर्ची (नक्षीदार असेल तर), (ब) तळसरी ( नुसती दगडाची असेल तर), जमिनीवरच्या बांधकामाचा अगदी खालचा थर m. ४ bot. and cool. तळ m, बूड m, पानाच्या देठाजवळची जागा f, शरिराच्या मुख्य धडाशी चिकटलेले एखाद्या इंद्रियाचें बूडा. ५ chem the metallic oxide, ( sulphide, selenide ) hydrate's or alkaloid which enters into combination with an acid to form a salt भस्म n, लवणोत्पादक धातू, आल्कली, अम्लाशीं संयुक्त होऊन लवण उत्पन्न करणारा पदार्थ. ६ शर्यतीच्या सुर