पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(किल्लयांतून शत्रवर गोळीबार सोडण्याकरितां) तटांतील खिंड f.  N.B. Barbacan शब्दांत मुख्यतः बचावा(defense)ची कल्पना आहे.
Barbadoes (bār-ba-doz tar) n. बार्बाडोझचे, डामर n. barbarous ( bär haz-us ) [Gr. barbarous, foreign. ह्याचा मुळ संबंध L. balbus, तोतरा ह्या शब्दाशी असावा. हा शब्दाचा मूळ अर्थ कसा बदलत गेला हे जाणणे अतिशय महत्वाचे आहे. ग्रीक भाषेत १ परकी, २ हेलसच्या बाहेरचा, ३ परकी देशचा, ४ रानटी, ५ कर असे Barbarous शब्दाचे निरनिराळे अर्थ होत गेले. प्राचीन रोमन भाषेत १ ग्रीक नाही किंवा लॅटीन नाही असा, २ रोमन राष्ट्राच्या बाहेरचा, ३ विद्याचारहीन-अशिक्षित असे अर्थ होत गेले. Barbarous ह्याचा 'ख्रिस्ती नाही' असा एके काळी अर्थ होता. सध्या रानटी, अडाणी, निर्दय, अ-मानुष असे इंग्रजी भाप्त चालू अर्थ आहेत.] a. (of language) unpolished, without literary culture, pertaining to an illiterate people हंगाडी or हंगडी, धनगरी (भाषा), रानटी, जंगली, असंस्कृत, अपशब्दांची, अपप्रयोगांची, तारवटी, कानडी, गन्हार, अडाणी, अडाणी लोकांची. २ (of people ) uncivilized, savage रानटी, सलवट, जंगली, अशिक्षित, विद्याचारशून्य, विद्याचाररहित, विद्याचारहोन. ३ म्लेंच्छासंबंधी, हेंगाडा, हेगडा, कानडा. ४ क्रूर, निर्दय, दयाहीन, मांगहृदयी. ५ रानटी लोकांच्या भाषेसारखा, गोंगाटाचा. Barbaresque a. बाबरी देशाचा. २ रानटीपणाचा, अडाणी, अशिक्षित. Barbā'iun n. a. savage रानटी-रानवट जंगली-&c.-माणूस c, रानभनुष्य c, म्लेंच्छ c, बरबर c, पुलिंद c, यवन m, अडाण जात f, अरबूज जात f. २.fig. crud. person मांग हृदयाचा माणूस m, राक्षस m, यम m, महार m, मांग m. fig. खाटीक m, कसाई m, fig. पाषाणहृदयी, दुरात्मा m, प्रकृतिदुष्ट. [प्राचीन ग्रीक लोक आपल्याशिवाय इतर लोकांना harbarians ह्मणत असत]. Barbaric a. ओबडधोबड़, २ परकीय. ३ रानटी, असभ्य, गैररिवाजाचा. Barbarisa'tion n. Barbarise v. t. रानटी करणे. २ खोटा पाडणे, नीच-हीन करणे (as an language). B. v. i. रानटी होणे-असणे. Bur barism n. भाषेचा किंवा व्याकरणाचा अशुद्ध प्रयोग m, असंस्कृत प्रयोग m, अपप्रयोग m, कानडें n, (of language) प्रयोगाची अशुद्धता f, प्रयोगाशुद्धता f. २ आडदांडपणा m, रानवटपणा m, रानटीपणा m, अशिक्षित स्थिति f, आचारशून्यता f, अनाचारता (?) f, निरक्षरता f, विद्याचारहीनता f, विद्याचारराहित्य n. Barbar'ity n. करता f, क्रौर्य n, निर्दयता f, निर्दयपणा m, स्वभावदुष्टता f. २ हंगाडेपणा m, रानटीपणा m. Barbarously adv. (v. A. 4.) क्रूरतेने, निर्दयतेने. २ (v. A. 1.) हंगाडे रीतीनं, हेंगाडे बोलीनें, अपप्रयोगपूर्वक, रानटीपणानें. Burjarrousness n. bee Barbarous.  N. B.--ज्याप्रमाणे प्राचीन काळी ग्रीकलोक आपण जिंकलेल्या लोकांना किंवा इतर राष्ट्रांतील लोकांना Barbarians (रानटी) म्हणत असत त्याचप्रमाण पूर्वी आर्यलोक ग्लेंच्छ, बर्बर, पुलिंद