पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि यवन या लोकांना Barbarians (अनार्य म्हणत असावेत. म्हणून Barbarian शब्दाला न्लेंच्छ, वर्बर, पुलिंद हे शब्द योजिले आहेत. रानटीपणाची कल्पना या शब्दाच्या मुळांत नाही.
Barbary (bār barij. साबरी देशांतील घोडा m.
Barbe (birb') n. घोड्याची छाती व नाजू रक्षण करणारे चिलखत n. Barhed a.
Barbel (barb'el) [L. barba, a beard.] n. दाढी असलेला गोड्या पाण्यातील मासा m. ह्याला तोंडाजवळ दाढीसारखे चार मांसाचे लांब झुबके असतारा. २ मांसाची मिशी f. (केंसाची नव्हे). Bar'bellate a.
Barber (bärb'er) [L. barba, a beard.] n. न्हावी or नाहवी m, नापित (?) m, नापिक m, हजाम m, कारागीर m, बारीक (R), दिवाकीर्ति (R) pop. दीवाकीत (R) m.( IN CONTEMPT) ढोइंधा m, नाइवगंड n, m, न्हावगंड m, तृणशत्रु m. BUSINESS OF A B. छजामत.f. BAG OR RAZOB CASE CE A B. धोकटी OR धाकटी f. SHOP OF A B. वारीकवाडा m, नापितशाला f, न्हाव्याचे श्मश्रुगृह n. STRAP OF A B. चटपटणे, चामड्याचे लटपटणे-थापटणे n. TERMS OF COURTESY PREFIXED TO THE NAME OF A B. महाला OE महाल्या OR महाली OR माली. VESSEL OR A B. (HOLDING SHAVING-WATER) तांबोटी f.] ३ fig. curfailer छाटून टाकणारा; &S, An excellence barber of prayers, Barber v. t. इम करणें, हजामत करणें. Barber's blocks n. (केसांचे) टोष करण्याना बाटोळा ठोकका m, न्हाव्या वाकळा m. Barbar-monger n. (न्हाग्याने) कैंस कापून सजलेला मनुष्य m, छानछोकी m, सदोदित हजामत का पाश. Birther's prvie n. न्हाव्याचे निशाण. (तांबल्या काळया पट्ट्याचे, ह्यावरून व्हावी येथे राहता असे कळते. Barbar-sageon n. हजामत करणारा व तुंबडीने रक्त काढणारा किंवा दांत काढणारा न्हावी m, न्हायो वैदु m.
Barberry (bärijoni ) [ Barberry is sorrowed from Ar. bariruris.] n. bol. एक प्रकारचे काटेरी झाड n. हे थामच्याकडील दालहरदीवार दिसते. या झाडाला पिवळी फुले व तांबडी फळे येतात. Indian B. दारूहळद f.
Barbet (bärlet) [Fr L. barba, a beard] n. एक जातीचा लांब कुरळ केसांचा लहान कुत्रा m, कुलंगी कुत्रा m. २ एक कोकिळेसारखा पक्षी m. (हा उष्णकटिबंधांत सांपडतो).
Barbican (bar'bi-kan ) n. See Barbacan.
Barbule ( bärb'al) [L. barlula, & sinall beard. ) n. लहानशा दाढीसारखें आलेले मांस n. २ लहानसे कुंस n.
Bard ( Bürd ) n. a poet and singer भाट m, बंदी m, बंदिजन m, मागध m, पोवाडे गाणारा (?), चैतालिक, स्तुतिपाठक m, चारण m. २ कवि m. Barded a. Bardic a. भाटासंबंधी, भाटाच्या पोवाड्यासंबंधी. Bard ling, Bard'lat n. अल्पबलीचा कवि m-भाट m. Bard-craft n. भाटाचे कौशल्य n. Bardisun N. भाटाची विद्या-च्या क्षणी f. Bard'shi;p भाटपणा m. Baro'ish a.
 N. B.--A. bard is a suporior person to a ballad maker ballad-singer पोवाडे करणारा किंवा पोवाडे गाणारा.