पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिपीत आरतन दाखविणारे चिन्ह n-कला. १५ घोड्याच्या खुरावरच्या आवाळू भोवतालचा भाग m.१६ अरुंद पण फार लांब अशी पट्टी. Bar v. t. close and secure with a bar अडसर m-अर्गळ [R] f-अगल [R] f. m-आडिबा m-&c. घालणें-लावणें-सारणें (घालून बंद करणे, २ oppose, obstruct अटकावणें, अडविणें, अवरोधणें, अटकाव m-हरकत f-करणें, अट f आड f-घालणे, आड येणें. ३ गज लावणें. ४ प्रतिबंध m करणें, अपत्रा-दाने वर्ण करणें, Barred pa. p. Barring pr. p. Bar of iron लोखंडी गज m (to punch rucks), पहार, पारई (य) f. Bar-iron लोखंडाच्या कांत्री f. pl. Bar-maid n. (इंग्रजी लोकांच्या) खाणावळीतील नोकरीण-दासी f, पानपानवाहिनी (cf. तांबूलकरंकवाहिनी). Bat-room n. पानभोजनालय, खानपानालस. येथे दारू भोजन मिळते. Bar-shot it. 'डेम्बेलचे' आकारासारखा तोफेचा मोठा गोळा m. याचा आरमारावरील डोलकाठ्या वगैरेंना नाश करण्याकडे उपयोग करतात. Bar of capstao अढे (?) n, मुट f. To pass the D., To appear at the B. खालील कोडताकडून वरील कोडताकडे चौकशीस शिस्तकार पाठविणे. To be called to the Bar बारिस्टरची सनद मिळणे, The called within the B. सरकारी वकील (King's Counsel) नेमझा जाणे. Cases at E. Les), कोटात चालू असलेला मुकदमा m. In B, of च्या विरुद्ध हरकत किंवा मनाई करणारा, Ples in B. law ज्या तक्रारीने वादी निस्वासरर हरला जातो (वा) ती तकरार f, ही तक्रार प्रतिवादी आणतो. Trial at B. वदिष्ठ कोर्टात चार न्यायाधिशांपुढे होणारी चौकशी (महत्वाच्या खटल्याची). The prisoner at the 'B. पिजऱ्यांत जमा केलेला कैदी गुन्हेगार m.
 N.B.-सध्या लाट हा शब्द Cylindrical bar ह्या अर्थी वापरतात; जसे, पाण्याची लाट.
Barb ( bärb ) { L. burba, a Beard.) the beard दाढी f, तिच्या सारखा विसमारा पदा, m. २ (of an arrow) बाणाचे अगर गळाचे टॉक कांटा m, उलट(टा)कांटा m, आंकडा m. ३ काही माशांच्या तोंडाजवळ लावणारे दाढीसारखे मांस n. ४ {of grain, grasses, &c.) कुतूं n, कस n, कांटा m, भुसी f, भूस f. ५ बाणाच्या शेवटाचा झुबका m. B. v. t. आंकडा m-उलट कांटा m- लावणें- वाळणे. Bar bate t. bot. नरम केसाच्या आच्छादनाचे (पान); as, तुळशीचे पान n. Barbated, Burbed a. आंकडेदार, आंकल्याचा. २ कर्णांचा, सकर्ण, गळाचा. Barbed wire कांटेरी तार, काटेरी विणीची तार. Barellate a bot. रांट केस असलेले.
Bard (bard) n, चपळ, पाणीदार व कंटक असा यार्बरी देशांतील घोडा m.
Bard (barb) n. (obs.) घोड्याची पाखर f. B. v. t. पावर धालणे. Barbed a. पाखर घातलेला, पाखरेचा.
Barbarian (bär ba-kan) [ Fr. barlascane, a gateway. ] n. fort नगर किंचा किल्ला यांन्द रक्षणार्थ बांधलेला पहारे असण्याचा बुरूज m, नगर-किल्ला-रक्षक बुरूज m. २ (abs)