पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Banquette ( bang'set') { Fr. banque, a bench.] n. तटाच्या आंतोल दक्ट f. (दरडीवर उभे राहून तयावरून मोळीबार सोडण्याकरितां). २ archit पुलाच्या दोन्हीं बाजूंचा उंच पायरस्ता m. ३ खिडकीच्या आतील कठडा m. ४ the long lour behind the driver in a French diligence or omnibus गाडी हाकणाराच्या मागचे सखल बांक n.
Bantam ( ban'tom) n. a small, variety of the domestic fonal जावा बेटांतील बॅन्टम पक्ष्यासारखा लहान पक्षी m. B. a बॅन्टम पक्ष्याएवढा लहान. २ नेटाने झोंबी खेळणारा B. a work एक प्रकारचे चितारी किंवा नकशी काम.
Banter (hunter) v. i. थट्टा-मस्करी-उपहास करणे. B. n. (no Pl.) उपहास m, विनोद m, थट्टा f, चेष्टा f, मस्करी f, उपहासपूर्वक थट्टा f (now विनोदाची थट्टा). Barterer n. थट्टा किंवा मस्करी करणारा. Bantering n. थट्टा किंवा मस्करी करणे. Bant'ery a. थट्टा. मस्करीचा. Bant'eringly adv.
Banting (banting) n. मेदोन आहार (सेवन करणे), फाजील मेदनाशक आहारहा आहार श्वेतकल्कयुक्त (albuminous) पदार्थाचा असतो, व याच्या पचनक्रियेसाठी लागणारा कर्ब (carbon) शरीरांतील फाजील सांठलेल्या मेदापासून मिळतो व त्यामुळे शरीरातील मेद कमी होतो. हैं मत सध्यां चुकीचे ठरले आहे. Bintingism n. बॅन्टिमची मेदोहारपद्धति. ही १८६३ साली विल्यम बॅन्टिंग याने लंडन येथील लोकांस कळविली.
Banting (bant'ling) So cuiled from the bands and swaddling clothes in which the child is wrapped : another derivation connect this word with Cernman to long 'bastard' from bank 'bench' i. e. a chili begotien on a bench and not in the marriage-bed] n. अर्भक n, लहान मुल n, (केव्हां केव्हां तुच्छतादर्शक) पोरटे n, कारटे n हा शब्द एकदा bastard या शब्दाशी समानार्थक होता.]
Banyan, Se Banjan.
Baptise-ze ( bapt-iz') Gr. plebeian, to din in prier. ] v. t. जलसंस्कार करणे, जलसंस्कार करून खिस्ती धर्माची दीक्षा देणे, बाप्तिस्मा देणे, अलसंस्काराने सिस्ती धमौत घेणे,सिस्ती धर्मदीक्षा देण्याकरितां यथाविधि मान घालणे. २. fig. (यथाविधि) शुद्ध करून घेणे, प्रथम दीक्षा देणे. Bapt in 8. बाप्तिस्मा m, (खिस्ती धर्मातील) प्रथम सं. स्कार m, (खिस्ती धर्मदीक्षेचा) जलसंस्कार m. २ शुद्धिविधिस्नान , शुद्धिस्नानविधि m. Baptis'mal u. (v. N.) बाप्तिस्म्याचा, बाप्तिस्म्याविषयींचा, धर्मनिवेशनार्थक संबंधी-विषयक. B. service (सिस्ती धर्माची दीक्षा f, देतांना) जलसंस्कारासंबंधी उपासना , जलसंस्कारोपासना . २ जलमार्जनाने किंवा पाण्यात बुडवून शुद्ध करण्याचा प्रकार m, जलसिंचन विधि m, जलशुद्धिविधि m. Paptas mally ade. Baptist r.बाप्तिस्मादेणारा-करणारा, सस्तापूर्वी झालेला जो जॉन त्यास हा शब्द लावितात. २ माढबासिमावादी m, लहान मुलांस 'बाप्तिस्मा देऊ नये' असे प्रतिप्रादणारा ( contr. of Anabaptist) 18