पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Baptistery n. जलसंस्कारशाला f, बाप्तिस्मा करण्याची जागा f, जलसंस्कारस्थान n. हे स्थान देवळांतील एका भागांत असते, किंवा त्याकरितां एखादं निराळे गृह बांधिलेलं असणें. Baptismal regeneration जलसंस्कारजन्य अंतःशुद्धि f, जलसंस्काराने झालेली अंतःशुद्धि f. Baptism by desire मानसजलसंस्कार (cf.मानसखान), खरा जलसंस्कार होण्यापूर्वी जरी कोणी एखादा खिस्ती मेला तरी त्याच्या मनांत जलसंस्कार व्हावा अशी दृढ इच्छा असल्यामुळे खऱ्या जलसंस्काराने त्याला फळ मि. ळते (ही भावना). Baptism of blood खिस्ती धर्माकरितां प्राणत्याग m. Baptism of blood ख्रिस्ती धर्माकरिता अमीत उडी टाकणे. २.fig. नवीन शिपायाला तोफेच्या मान्याचा पहिला अनुभव n. Name of baptism बाप्तिस्म्याचे वेळी दिलेले नांव n, बाप्तिस्म्यांतलें नांव (ef. मुं. जीतले नांव). Clinical baptism आजान्यांचा-आतुरजलसंस्कार (आतुरसंन्यास ह्या शब्दाच्या धर्तीवर तयार केला आहे) m. Conditional or hypoihetical haptism पूर्वीच्या बाप्तिस्म्याच्या संशयावरून पुन्हां दिलेला बाप्तिस्मा. Private baptism खासगी-घरगुती बाप्तिस्मा, (देवळांत दिलेला नव्हे). Baptis'tic a. see Beptimal. Bantizen m. वाप्तिस्मा देणारा. २ शुद्ध करून घेणारा, Baptizable a. बासिरमा देण्याजोगा.
 N. B.--Baptism शब्दांत (१) जलसंस्कार करणें व (२) नवीन नाव देणे (नामकरण) ह्या दोन कल्पनांचा समावेश होतो. Greek bantein and Sk. l, seem to be allied. Sk. I often interchanges with a of Greek.
Bar (bār) [ allied to Sk. द्वार, drur, a door; Celtics __har, the top, a branch; Italian barres, a bolt.] n. a piece of wood. laid across गज m, गजी, अडवट m, अडवण n, गातडी f, अडू m, अट f, लाट (*) गवा(व्हा)ण or oft f. [PINNING WITH A B. ONE'S ARMS AND LECS कोलदांडा m]. २ (of a door) अडसर m, अर्गला/. (20p.) अर्ग(ग)ळ.f, आडगळ f, आडखिळी, अडणा m, अडणी f, अडणं n, खीळ f, अड m, आडिंबा m. ३ obstacle अट f अडतो f, आड f, अटक f, आडकाठी f, अडथळा m. n (of a harbour) दांडा m, अळदांडाm, नस्त n, दांडी f, बांध m, (नदीच्या मुखाशी जमलेला) चिखलाचा बांध m, सैकतक, मृत्तिकाबंध. ५ exception प्रतिबंध m, अड, बांध m. ६ (of a metal) लगड f, कांब f. [B. iron set round with rings गोरखचाळा , गोरख सांखळी.] ७ (of a window, railing, &c.) कठडाm, गज m, गराडा, गराद f, गराज f. ८ शेवटचा टप्पा, मर्यादाf; as, To cress the bar. ९ law (कैद्यास उभा करण्याचा) पिंजरा M, कठड्याचा पिंजरा, न्यायासनासमोरची जागा. १०(a) धकीलमंडळ , सनदी वकी. लांची मंडळी. (७) वकिलांचा धंदा . ११ अदालत/ कोट, न्यायसभा f; as, The bar of public opinion. १२ गच्यांत किंवा फराळाचे दुकानांत गि-हाइकाकरितां औलेली कठड्याची जागा. १३ (परवान्याने चालविलेले) खानपानालय n, झांत दारू व मांस मिळते. १४ mms. (a) गायनतालाच आवर्तन , आवर्त n (b) गाया