पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Treasury-House, सावकारी पेढी is a. Bunk that lends money. पाश्चात्य पद्धतीच्या पेढीत या सर्व शाखा एकवटलेल्या असतात. खाली दिलेल्या दोन वाक्यांत "सावकारी" शब्दाचे दोन निराळे अर्थ आहेत : १ ही पेढी सावकारी आहे, सरकारी नहे. २ त्या गांवांत मी सावकारी करतो.
 Strictly speaking, सावकार is & money-lender, सराफ is a money-exchanger.
Bankrupt ( bangk’rupt) [Fr. banque-route ; It. barca rotta, bench broken.] a insolvent दिवाळे निवालेला, नादार, दारफळणीचा, धंद्यांत बुडालेला. २ fig. रहित ( with of). B. v. t. [R.] भिकेस लावणे, दिवाळे काढणे, लाहा घेणे. B. १४. दिनाळ्या, दिवाननिघा, सूर्यभात. [ Division of the money of a B. दामाशाई f. To become B. or a B. दिवाळें वाजणे-रिवण]. Bankruptcy n. लादारी f, दिवाळे n, दारफलणी f, आंगोरे n. To declare B. दिवाळे काढणे, शेणाचा दिवा लावणे (idio), काखा f. pl. वर करणे (idio.).
Bank-swallow ( bank-sval's ) n. नदीच्या काठी घरटे करून राहणारी पाकोळी f. ही युरोप आणि अमेरिकत सांपडते.
Banlieue (hon'lu) [Fr, han, jurisdiction, and licue,a league, a district of indeterminate extent.] n. the legal limits (of a city) कायदेशीर सीमा f- हद f. Banner ( baner) [O. Fr. banere, cog. with bindan to bind.] n. fiag निशाण n, झंडा m, पताका f, बावटा m, केतु m. Bannored a. निशाण असलेला. Bannerol n.थडग्यावरचे लहान निशाण n.
Banneret, ( ban'er-et ) [ Lit. bannered.] n. स्वतःचे निशाणाखाली स्वतःचे लडनय्ये नेणारा बॅरनपेक्षा कमी दर्जाचा सरदार m. (*). २ (अ) (लढाईतल्या पराक्रमा बदल दिलेली) बॅरन नाईट यांच्या मधली पदवी (ब) अशी पदवी ज्यास आहे तो.
 N. B.-असे स्वतंत्र सैन्य नेण्याचा अधिकार फक्त बॅरन एदवाच्या सरदारांना असे; परंतु पुढे हा अधिकार त्यांच्या खालच्या प्रतीच्या बॅनरेट ह्या सरदारांना दिला होता.
Bannock (ban nok) n. ओट धान्याची अगर जदाचे धान्याची पोळी-भाकर f (बिन आंबवणाची).
Banns (hanz) n. pl. vide Ban.
Banquet. ( bangk'wet; [Fr. bangve, a bench. The word banquet hay refcrence tu the table on which the feast is sprea] 2. मेजवानी भिष्टासभोजन n, मिष्टानापानसमारंभ m. २ fig. रुचकर-मजेदार पदार्थ m. A Banquet of brine अश्रंता पूर-लोट. B.t.t. मज धानी करणे-देणे. B. v. i. खाऊनपिऊन मजा मारणे. Banqueter, Banqueter n. मेजवानी-मिष्टानपान देणारा-सेवन करणारा. Banqueting-house मिष्टानापानगृह n.
 N. B.-Banquet, Feast, Carousal, Entertainment, आणि Treat यांना योग्य मराठी प्रतिशब्द आझी Ireat शब्दाखाली देणार आहो.