पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वशास, पाठसरी, पिच्छाडीस, पृष्ठतः; पृष्ठभागी, पृष्टदेशी. ३ again, in return परत, पुनः (pop) पुन्हां, उलट, उलटा, फेर (esp. in comp.; as, उलटजाब, फेरचिट्ठी, dc.), प्रति ( in comp.; as, प्रतिदान, प्रतिध्वनि). ४ with the B.forward पाठमोरा, पाठसामोरा. To keep B. मागे ठेवणेगाहणे. (v. Keep.) o look B. सिंहावलोकन करणे, मागील काळाकडे-गोष्टीकडे लक्ष्य देणे. To give B. परत देणे. To go B. Or draw B. मागे फिरणे-जाणे, माघार घेणं. B. and edge The reference is to a wedge driven horas to split wood) संपूर्ण हत्या , सान, अथपासून इतिपर्यंत. B. and forth पुढे मागे. Back ( bak) a. मागचा, पाठीमागचा. २ heing in arrear आंगावर चढलेला. ३ फिरून-उलटून-चालणारा, उलट. B. charges हिशोब केल्यानंतर पुढील स्वात्यावर ओढलेली बाकी. To take the ts. track मागे फिरणे.
Back (bak) u. l. mount on the B. of पाठीवर चढणे, पाठीवर बसणे, सवार होणे. २ (with up) aid, support पाठ देणं (?), पाठ राखणे g. of 0.; पाठीवर असणं g. of o.; पाठींबा असणे, पाठवत n. देणे करणे, वाहीदारी/ करणे. g.of ०., मदन करणे, उपराळग्रास (?) येणे, उपराळा (?) m. करणे. ३ put backward, course to weed मागे घेण-मारणेकरणं काढणे, मागल्या पायर्या घेणे-सारण, हटिवणे. ४ (in Wrestling) throw on the B. (?) चीत-जमीनदोस्तउलथा-&c. करणे, उताणा पाडणे-वालणे. (?) ५ (to B. tine oars) वल्हें फांट. धरणे or करणे. ६ आधार देणे. ७ to support one's opinion by a bet (साठी) (पैजेने) आपले मत देण; as, To B. a horse घोडा शर्यत जिंकील असं पैन सांगणं..पाठीमागे ठेवणे,पाठीमागे परतवणे. ९ com. हुंडी स्वीकारणे, पाठीवर लिहिणे; as, To B. a bill. १० (पुस्तकाला) पाठ घालणे. To B. astern उलट दिशेने वल्हविणे. To B. out of मन फिरविणे, एक पक्ष सोडणे, संकट टाळण्याकरितां माघार घेणे. To B. out कबुलायतीपासून किंवा ठरावापासून परतणे. To B. down fig. निश्चयापासून ढळणे, मागे फिरणे. To B. the field शर्यतीत अमुक घोडा प्रथम येईल अशी पैज लावणे. Te B. the oars or to B. water उलट दिशेने वल्हविणे. To B. this sails जहाज चालूं नयेत अशा रीतीने शिडे उभारणे. To B. up सहाय-मदत करणे, धीर-उत्तेजन देणे. Back u. i. go backwards मागे or पाठीमागे हटणें सरणें-होणें, पाटमोरा चालणें. २ माघार घेणें, काढते -निघतें घणें, माधारा होणें; as, The horse refuses to B. The intransitive verb to Back is generally followed by some one of the prepositions out offrom. Back'er n. (v. V. T. २.) पाठ देणारा (?), पाठ राखणारा, पाठराख्या, पाठराखणा, पठंगा or (पठिंगा 0 पठिंबा) पाठिंगा ! पाठिंबा, मेढा m, बाजू./, बाही. दार, कौंशा (obv) २ सहाय-मदत करणारा. ३ टेंका देणारा. Backing n. (v. V. T. २.)-act. पाठ देणे (?) १५, पाठ राखणे, पाठपुरावा , पाठ, पुस्तपना or पन्हा 2) पुस्ती f, पुस्तगारी f, पुम्तवानी(णी) f, गुडघा m, दुसाला