पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m, उपराका m. (v. V. I. I.)-act. मागे हटणे N, मागे सरणे N. २ माघार घेणं N, झाढते घेणं N &C. साचा:GAPN. B.-पाठ देणे in the sense of पाट राखणे (to back up or to support ) is not an idiom of the Marathi language. हात देणे and पाठ राखणे are the correct idiomatic uses.
 उपराळा now at least means an excess or a surplus.  वर दिलेल्या Back सकर्मक क्रियापदाचा चौधा अर्थ (चीत. जमीनदोस्त करणे) फक्त कैंडी साहेबांच्याच कोशांत सांपडतो. परंतु तो अर्थ वेवस्टर, मरे यांच्या जगन्मान्य कोशांत सांपडत नाही. Backgammon (bak-gum'un) (Back aud M. E. game a play. This name of the play is due to the fact that the pieces sometimes taken up ind obliged to go back- that is.-- re-enter at the table. Always called Tables till the 17th century.] n. खडे आणि फांसे यांनी दोवांत खेळायाचा एक प्रकारचा खेळ m.
Background (bak'grownd ) n. मागील जागा f. २ गुप्त स्थल n, गुप्तता f. (स्थितीची). ३ (चित्र तुलण्याकरिता केलेली) पृष्ठभूमिका f, परभाग m. ४.fig. state of neglect or loss of notice B. मागलट f. To keep it fact in the B. लपविणे, सहज न दिसेसे करणे. To throv into the B. मागलटीस-मागसणीस टाकणे. २ फिक्का पाडणे.
Baksheesh, Backshish (bak'shesh) [ Pers. baksheesh, to give. ] n. a gift or present of money in the East, a gratuity or tip बक्षीस n, इनाम n. Backward, Backwards (bak'ward) [ Back, aud at lix ward, wards, in the direction of. ] alu. towards the back पाठीमागे, मागे, पृष्ठभागाकडे. २ with the back forward पाठमोरा, पाठसामोरा, पाठीनं सरकत, पाठीनं, मागल्या पायौं, मागल्या पावली, मागच्या पायांनी. ३ from the wrong end उलट, उलटा, उलव्याने, व्युत्क्रमाने [R], उरफाटा, उफराटा, उफराट्याने, उरफाट्याने, विलोम [R] ४ मागल्या काळी, मागील काळाकडे, गतकाली. ५ चांगल्या स्थितीपासून वाईट स्थितीकडे. [B. and forward to and fro उलटासुलटा (?), उलटा पालटा (?), उफराट सुफराट (?), उफराटा सुफराटा (?), अनुलोम विलोम (?), पुढेमागं. २.fig धरसोडपणाचा. To ring bells backward (आश्चर्याची बातमी कळविण्याक. रितां) घंटा लहान सुरांतून मोठ्या सुरांत वाजविणे. B. a. unwilling माघार घेणाच्या मनाचा, विमुख, विमनस्क. ३ not Proficient मागसलेला, मागसावलेला, मागे पडलेला, मागस. ४ late in season, not early मागस, मागाहून पिकणारे; as, A B.crop. B. n. the past portion of time गतकाळ m. Back'wardation n. Stock-Exchange, a percentage paid by a speculative seller of stock for the privilege of keeping back or delaying its delivery till the following account-day or to any other future day agreed upon जास्त मुदत मागून घेण्याकरितां स्टॉक विकत