पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पगार m. Back'-piece n. पाठीचं चिलखत n. Back-plate n. पाटीवरचें चिलखत n. २ एखाद्या वस्तूच्या पाठीवर ठेवलेली तबदडी f . पाठीवरचें झाकण n. Back-room n. मागल्या आंगाची खोली f कोठडी f. Back-saw n. ज्या करवतीच्या पात्याला ते वाकू नये म्हणून धातुमय पाट दिलेली असते अशी करवत f, न वांकत्या पाठीची करवत f. Back-sat n. नैसर्गिक प्रवाहाच्या विरुध गति f. उलट प्रवाह m, परत प्रवाह m. २ विघात m, अडथळा m, हरकत f. ३ उलट पाठीमागे जाणे. B. u. t. त्याच सालांतील दुसऱ्या पिकाकरितां पुन्हा नांगरणें. Back'. Settlement n. मागृन लागवडीस आणलेली जमीन f. Back'-settler n. पडित जमिनीची लागवड करून वसाहत करणारा. Back-side n. मागील बाजू f, मागले आंग n, परसुं n, पृष्टभाग m, पिच्छाडी f. २. the posteriors गांड f. गद n, बृहती f. Back sight' n. surveying पाठीमागच्या वस्तृचें घेतलेले माप. Back'-slide u. i. fall, off from चांगल्या मार्गापासून पाठीमागे निसटून जाणें, धर्म नीति-पराङ्मुख होणें, पतित-श्रेष्ट होणें, सन्मार्ग n- मार्ग सोडणें, व्यवणे, च्युत होणें, सदाचाराचा मार्ग सोडणं, स्वधर्मत्याग करणे. back-slider n. (v. V. धर्मभ्रष्ट, पतित, सन्मार्गत्यागी, प्रष्ट. Back:-sliding n. धर्मभ्रष्टता नीतिपराङ्मुखता f. B. a धर्मभ्रष्टतेचा, चालते क्रमापासून निसटून जाणारा Back-slideingness n. Backslid, Back slidden pa. p. Back 'stair Back-stairs n. मागला जिना m. चोरजिरा (!) m. आइजिना (?) m. २. fig. राजरोस नव्हे असे व खाजगी सान, आडमार्गाचं साधन n. B. a. पाठीमागच्या जिन्याचा-संधी, छपूनचा. २ अयोग्य, आडसाांचा. Luck stair-rs influence आडवशीला, खाजगी वशीला, आडमार्गाचा वशीला. Back'sword n. (एकवारी) तरवार f. २ (अ) दांडपट्ट्याची रुंद मुठी ची काठी f. (ब) दांडपट्टा खेळणे m. Backk'-wash ar. सागरोणारा प्रवाह m. B. u. t. लोकर विंचरल्यानंतर तिचा तेलाचा अंश काढून टाकृन ती स्वच्छ करणें. Book-water n. धरून व्विा कोंडून ठेवलेले पाणी n, धरणाचे पाणी n, खाडीचं पाणी n. २ उलट जलप्रवाह m. ३ (आगबोटीच्या पंख्यान) मागे कांपत जाणारे पाणी n. Buck'-yard n. मागले आंगण.n, परूस n, परस n, परई n, मागले पटांगण n.
 N.B. चहाडी, चगली निंदा require to be carefully distinguished. In चहाडी get there is an idea of communication of a fact to a superior. And this communication is made with a view to an injury. In निंदा there is no idea of an evil intention. The Forces may or may not result in an injury. it is very difficult to trace the shade of distinction between चहाडी and चुगली.
  चोरदार means always a hidden door and never to back-door, so also परसू means always it back-yard. Back (bak) adv. in return (of place ) मावारां(री-र.),परत. परतून फिरून, माग, उलट. २ behind, in the kindle place मागे, पाठीमागे, पाठलेकडे, पाठोशी, पाठ