पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

back and quarter back चरणकंदकक्रीडेत अगदी पाटीमागचा-मधोमधचा आणि चतुर्थाश हिइशावरचा भिडू m.. ११ pl. उत्तम रीतीने कमावलेली अतिशय जाड कातडी. १२ (cf. besom) नदीच्या लाटांचा पृष्ठभाग m. Back-band n. बैलाला किंवा धोडवाला गाडीला जोडण्याचा पट्टा m, पाटवंद m. [ For analogy ride पायबंध (द) (घोड्याच). Back-bite one on or behind back पाठीमाग चहाढी f, चुगली करणे-खाणे, सांगणे g. of o, परोक्षनिहा f-परोक्षापवाद m. करणे g. of o. ; कृत f, खाणे g. of o., कूट कुटणे. Back bite u.i. (पाठीमागे) चहाही करणे; as, They will B. Back'biter n. (v V.) (पाठीमागे) चहाडी सांगणारा, चहाड, चहाडबुचका, चदाहखोर, चहाइलुतरा, चुगल्या, चुगलखोरअपरोक्ष निंदा करणारा. Buck biting n. (v. V.)-act. चहाडी सांगणे n, चहाडी f, तुगली f, कूट f. परोक्षनिंदा (?) , परोक्षापवाद (?) 0, परोक्षपैशून्य n, चर्चा f. (in the sense of निंदा). Back-bitingly alu. Back-lone n. कणा m, कांटा m, दांडा m, दांडारा m, वांसा m, पृष्ठवंश m, पृष्ठास्थि . {Fore-end of the B. of beasts मोऱ्हांटा m.] आधारस्तंभ m. मुख्य भाग m, महत्वाचा भाग m. ३ मुख्यमगजाचा भाग, मुख्य मजयुतीचा भाग n. ४.fig. बाणा M, धैर्य , निश्चय , स्वभावाचा कराठीपणा in-निश्वयीपणा -स्थिरपणा M. ५ the rioter shed. of a district मागणी. To the: B.-bone पूर्णपणे, र्हाडा माशी. Back-boned a. पाठीला मणके असलेला, पृष्ठवंशास्थि असलेला. Back-door n. मागीलदार n, मागहें दार n, बोरदार (?), परसूं (?)n. B. a. आडून, नजरआडजा, राजरोस नव्हे असा; as, Rack door intrigues. Backed a पाउ असलेला, पाठीमागे आधार असलेला. Back and m. मतचा शेवटचा भाग 1, मोसमाचा शेवट m. Buck-hair n. पाठीवर पडणे. Back friend n. पाटलाखा स्लेडी.Back hand n. बायकांचे डोक्याचे) पाठीमागचे लांब केस m. Back-hand n. (अक्षराचे) हाव्या बाजचे वळण. Back.hand', Back-handed . with the hack if the hand हाताच्या पाठीनं दिलेला (ठोसा); as, A back-handed blow or a back-handed arossioy the body (i. a. for a right handed mab from left to right) डावीकडून उजवीकडचा; as, A B. Sword cut मागं वळलेला, मागे परतलेला. ३ in direct, insincere कपटाचा, घरकरणी; as back handed compliments. a slopiniy back curls तिरकस, तिस्पा ; as, Back-handed writing. Back handedness n. Back'-lander n. हात मागे करून दिलेला ठोसा. २ पाळी झाली असली तरी मध्येच आणखी दिलेला दारूचा पेला m. Bucking out प्रतिगति माघार घेणे n. Back ness n. मावार m, नाखुषी f. Back'ing down n.Back - log n. (विस्तव सदोदित रहावा हाणून) पाठीमागे लावून ठेवलेला कलाचा ओंडा (ढा) m. Hack'-most . (the opposite of foremost) फार रागवा. Back-pay. n. पाठीमागचा