पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सध्या प्रचारांत Bacterium ला किंवा Bacillus ला रोग बीज किंवा रोगजंतु असा शब्द रूढ झाला आहे. परंतु शास्त्रीय दृष्टया ही सक आहे. काही सूक्ष्म जंतु (bacteria) अरोगोत्पादक असतात हे विसरता कामा नये.) pl. Bacilli. Bacillary a. यष्टिजंतुमय, यष्टिजंतूंचा pop. रोगजंतूंचा, &c, &c. २ लहान लहान किड्यांचा. Bacilicide n. यष्टिजंतुनाशक (द्रव्य) pop. रोगजंतुनाशक (द्रव्य). Bacil liform a. लहान लहान किड्यांसारखा. २ यष्टिजंतच्या आकारासारखा.
Back (Ink) [A. S. be, again or back.] n. (मनुप्याची &c.) पाठ f., (झाडाच्या खोडाचा-&c.) पृष्टभाग m, पृष्ट n. [-IN CONTEMPT, पाठाड (ण), पाठण f, पाठार J. BEHIND ONE's B. पाठी, पाठीमागे, असमक्ष, अप्रत्यक्ष, पशात , परोक्ष, बेदुजर, पृष्ठतः HAVING THE B. TOWARDS (च्या) पाठमोरा OR मोहरा, मागमोरा OR मोहरा, (पागन) पराङ्मुख ON OR UPON THE BACK (oF) पाठकुळी (स) OE पाठगुलीम, पाटुंगळीस. To BE OX ONE'S D. जमिनीस (0 भुईम पाठ लागणे OR असणे, जमीन धरून असण, fig आजारी असणे, पहन असणे (idio), निजणे (idio), निजन अर्गा (idio), उताणा असणे OR पडणे, दांत वासून पडणे (idio). To OF THE B. जुलूम सहन करणे, पाट वांकविणे. To BREAK THE B. (OF) अतिशव ओडयाने लादगें. : एखाचा काभाना अति कठीण नाग संपविणे. To HAVE one;s di A' THE WALL कचाट्यांत सांपों. २ पुष्कळ लोकांशी सामना देणे. To CAST BEHIND THE B. विसरून जाण, क्षमा करणे. २ पेपरवाईने वागणे, दरकार न ठेवणे. TO MAKE A B. (FOR) पुत्रा लावणे. To PLOCAN ON THE B. जुलूम-छळ करणे. To PUT Of Sat up THE BACK निकराने प्रतिकाराचा आव घालणे, (दुसऱ्यास) चिथावणे, चिथणे, उद्यक्त करणे. To SEE ONE'S B. एखाद्याला टाळणे-चुकवून जाणं. To THE B. पूर्णपणे, सर्वमर. To THROW ONE ON THE: B. एखाद्याला गरी मुंडी चीत करणे, पाठीवर पाडणे. To TURN THE B. To (ONE) त्याग कर, ऐन वेळों सोडणे, (पासुन) पाठमोरा होणे, त्याग करून निधन जाणे. To TURN THE B.To (ONE) श्रेष्ठता कबूल करणे.] 2 hinder part-gener. (of a house __er turn army) पाठ f, पिच्छाडा m,पिच्छाडी f, पिच्छोडा m, पाठोसा m, पृष्टी, पृष्टभाग 2, पृष्टदेश m, दुमाला (1) m. [AT TIE D. or.fir. पाटीवर, पाठीमागे, पाठी, मागे, पश्चाभागी, पृष्ठतः. BLANK OR UNWRITTEN ON THE B. पाटकोरा. FROM TI] . (OF) पाठीमागून, मागून, पाठून, पिच्छवाड्याकडन. 'Jo APPEND OR ADD TO THE B. (OF) दुमाल्यावर लावणे. To PE AT THE B. (OP) पाठीवर-दुमाल्यावर-पल्यावर &c. असणे :१. of o.] ३ मागील-लांबचा भाग. अदृश्यभाग m; as, The t. of a mountain; दृष्टीसमोर न येणारा भाग , मागील भाग m. ५ (चाकू वगैरे हत्यारांची) पाठ f.; as, the B. of the knife-the knife-the saw, &c. ६ (पाठीमागे) राखलेला भाग 2, सांठा m. ७ defense or protection (fig) आयत्या वेळचा आधार 2. ८ खुर्चीची पाट f. ९ कपडयाची मागील बाजू f. १० foot-ball या खेळांतील अगदी पाठीमागचा खेळगडी m; as, The duty of the back is to clef end tho goal. [Full back, half