पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bacchus (bak'kus) n. myth. ग्रीक लोकांचा सुरादेव. हा शब्द पुल्लिंगी आहे.
Bachelor (bach'cl-or) [O. Fr. bleacher, L. L. baccolarius, a form-servant, frona L. L. Pucea, for L. earer, a cov.in. antitnaricci. man लग्न न झालेला मनुप्य m, अविवाहित मनुष्य m, ब्रह्मचारी M, अपलीक, निंबा, अवरठा, निस्संग (S). २ one who has taken the first degree in a College or University and who is not get of master of the Arts विद्यांगपंडित m (See the word Arts), पाठशाळेंत अमुक एक विश्वांत प्रावीण्य संपादन केल्याबद्दलची कनिष्ट पदवी मिळविलेला सनुग्य m. ह्यालाच आजपर्यंतच्या काही मराठी लेखकांनी कलानिधि, कलासहचर हे शब्द योजिले आहेत; ह्या निरनिराकया कनिष्ट पदव्यांची यादी B अक्षराखाली दिली आहे. ३ a knight नवीन योद्धा B बालयोद्धाश m.Bachelorhood, Buch'elorship, Bachelor ism ns. अविवाहितत्व n, अवरठेपणा m, अनूढत्व n, अविवाहितावस्था f, ब्रह्मचर्य n. Bachelor's Buttons n. भुतांव. कोंकणांत या झाडाला भुतांव असें ह्मणतात. Button शब्दाचा भुतांव हा गोज्यांकडील लोकांच्या भाषेत झालेला अपभ्रंश आहे. यालाच लॅटिन भात Ranuncalus acris, हं नांव आहे. Dachelor's Button ह्याला कँडीसाहेब गुलटोप हे गांव देतात, परंतु गुलटोप हे नांव (Gommphrana Globosa ह्याला योजावें असं आमचे मत आहे.
{{gap} N. B.--The Hindus used to regard delivery or bachelor ship as an absolute necessity in the case of Students, saints ank ascetics. In tiis care of others they consider married life (गृह्स्थायम) as a necessary form of discipline to train up the soa! for life ilier dcatn. A foreigner can form whicle or the Hindu view of rebuke regarding an unmarried man from the following words :-मसणखुंट, वणव्यांतला भसणवुट, वणव्यांतला खुंट, खुटारा, सोट, सडेसोट, सद्धशिंग, सोशिंग, सडाफटिंग, सडेहुपट ' सडेहुग्या, सडाधस, खुंटावरचा कावळा, थोलापिंपळ, पारोसापिंपळ, वर्षिपळ, फटिंग 01 फटिंगभाई, बांडफरी३, उपडसुंभा, पिंपळावरचा मुंजा, जन्मसंन्यासी, जन्ममुंजा, जन्साका मुंजा, जन्मवट्ट, एकटा टिकोजी, एकटाएकसुरा, फकीर, सोटरव, लोटश्रम--Some other terms and phrases describing an unmarried man especially laying stress upon such features in siis life as the following: homelessness, unsetiledness, comfortableness, disconnectedness and disregardedness are, धरनादार आणि देवळी बिऱ्हाड, त्याचे बिऱ्हाड वाजलें संगातीच आहे, त्याचा सोटा दुपट्टा बरोबरच आहे, नदीवर न्हाण गांवांत भीक आणि देवळी निद्रा, आगेलंड पिच्छेगंड (slang).
Bacillas (ha-sii'iis ) [L. bacillus, a little rod. ] 1. a short rod-shaped, bacterium (र्हस्व) यष्टिजंतु m, हस्व सक्ष्मजंतु m, हस्व जंतु ह्या शब्दाचा जास्त खुलासा पढ़े Bacterium शब्दाखाली दिला आहे, Bacillus हा Facterium च्या चार पोटभेदांपैकी एक पोटभेद आहे.