पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युक्त मांसल फल जाति f, पुष्कळ बिया व गीर असलेल्या वायंग्यासारख्या फळाची जात f, वृहतीफल जाति (वृहतीफल - वायगे). [प्रोफेसर आपट BERRY किंवा BACCA ला गुली किवा गुटिका असा शब्द देतात. परंतु तो शब्द योग्य नाही. गुली किना गुटिका हा शब्द एकच बी (आटोळ) असलेल्या फळाला लावता येईल. पेरू हे एक BACCA जानीच्या फळाचे उदाहरण आहे.] Bac'cate a. bot. पेरूच्या किंवा वायंग्याच्या जातीचा, पुष्कळ बिया असून मांसल, पुष्कळ बिया व गीर असलेला. Bacciferous (ink-sif'er-us) a. वायंग्यासारखे फळ प्रसवणारा, गीरदार व पुष्कळ बिया असलेल्या फळाचा. Baccivorous a. वायंग्या सारखे फळ भक्षण करणारा. [The grape, gooseberry &c. are true berries; but botanically the name berry also includes the cucumber, your, and oven the orange and lemon (M.) ]  N. B.-Achnenium, Baeca, Balausta &c. &c. अशा फळांच्या सुमारे तीस जाती आहेत. Bacca जातीत पेरू, वायंगे ही मोडतात.
Baccalaureate (bak.ka-law re-at) [L. L. a corrupted form of L. L. bnccalarious, old Fr. bachelier, a lad, a boy, from L. L. bacca for accid, a cow ;-a man employed on it grazing farm. Fr. bachclier, bachelette', a. damsel.] n. यी. ए. ची पदवी f. ride the word Art. B. a. बी. ए. पदवीधरासंबंधी, विद्यांगपंडितासंबंधी. Baccialau'rean a.
Bacchanal (bak'a-nal) [ L. Bacchus, the god of wine. ] n. a priest of Bacchus बँकस देवाचा उपासक-पुजारी m. 2 one who inci dges in rerdry, a drunkard झिंग्या m, छाकटा m, दारूबाज m, पानलंपट m, पानासक्त , पानरत m. 3 (usually pl.) a festival in hon our of Bacchus बॅकसाप्रीत्यर्थ उत्सव m, पानोत्सव m, पानसमारंभ m. ४ an Occasion of drunken revelry, an orgy पानोत्सवसमा रंभ m, रात्रीची गाण्याची, नाचण्याची व दारू पिण्याचा मजलस f. ५ a dance or song in honour of Bacchus बॅकसाच्या प्रीत्यर्थ केलेलें गायन किंवा नृत्य n. B. C. बँकसाच्या पूजेसंबंधी, बॅकसासंबंधीं. २ पानोत्सवाचा.३ पानासक्त, मद्यरत. also Bacchanalian. Bacchanalia pl . see the third meaning of Bacchanal. Bacchanalianism n. पानोत्सव m. २ पानोत्सव करण्याची रीत f. Bacohant (bak'kant) n. & a. see Bacchanal (meanings 1, 2). Bacchante (bak-kant, bak kant, bak. kant'i) n. fem. of Bacchanal. Bacchant'es pl. Bacchic (hak'kik) a. बॅकस देवतेचा. २ बॅकसाच्या पूजेचा. ३ चैनी, रंगेल. ४ दारूबाजीचा.
 N. B.-Bacchanals हे Bacchanal शब्दाचे इंग्रजी अन वचन आहे. कधीकधी Bacchanals च्या ऐवजी Bacchanalia हाही अनेकवचनी प्रयोग करितात. हा अनेकवचनी प्रयोग . भाषेप्रमाणे आहे. Bacchanalia & Bacchanalis ह्या मूळ नपुः सकलिंगी लॅटिन शब्दाचं अनेकवचन आहे. कधीकधी Bacchanalia हेच एकवचन धरून Bacchanulias हा अनेकवचनी प्रयोग करितात; परंतु ती चूक आहे.