पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडाणी, साधे भाळे व सहज फसणारे लोक. Ba by. jump'er n. a scal suspended from jram the ceiling of a room by elastic straps, lo enable a baby loo jump रबरी दोऱ्यांनी टांगून ठेविलेली लहान मुलांची उडी मारण्याची खुर्ची.
Babel ( ba'bel) | Hebrew would meaning confusion like that of the tower of Babel where, as the Christian Scriptures say, the confusion of languages took place. Refer to the ninth Chapter of Genesis. Bible. i. n. उंच इमारत f, उंच मनोरा m. २ अशक्य कल्पन f, स्वप्नांतील कल्पना f. ३ confusion of sounds भाषासंकर (f) M, कलकल. f, बलबल f, बडबड f, 4 a sacne of confusion बलबलपुरी f, टमटमराज्य n.. Bāleldom, Ba'belolism n. a perfect babel पूर्ण गोंधळ m. सांवळा गोंधळ m. A babel of sounds गलबला m, गलका m, कलकलाट m, गलबलाट m.
 N. B.-ख्रिस्ती धर्मपुस्तकांतील जुन्या करारांत लिहिल्याप्रमाणे प्रलयानंतर काशाइतका उंच मनोरा मनुष्ये बांधीत होती. याबद्दल देवाला राग आला व त्याने त्यांना निरनिराळ्या भाषा बोलण्याचा शाप दिला; अधीत् एकाची भाषा दुसऱ्यास न समजल्यामुळे मोठा गोंधळ झाला; या मनोन्यास किंवा गोधळास Babel हा शब्द योजितात.
 भाषासंकर ह्या शब्दाचा अर्थ आधी पुष्कळ भाषा होत्या, व नंतर त्यांचा संकर (मिश्रण) झाला असा होतो. इंग्रजी Babel शब्दांत आधी एक भाषा होती व नंतर अनेक भाषा झाल्या अशी कल्पना आहे तर भापानानात्व, भाषावैचित्र्य हे शब्द Babel शब्दाला योग्य आहेत. भापासंकर हा चुकीचा अर्थ आहे.
Babiroussa-russa (ba-bi-roo'sa) [ Malay bali, a hog and rusa, a deer.] n. एक जातीचं शिंगं असणारे डूकर n. Baboo (bahoo) [Hind. babu.] n. बाबू n. Mr. किंवा Esqr. बद्दल साहल लोक Baboo हा शब्द इंग्रजी लिहिणाच्या देशी कारकुनाला लावतात. कधी कधी इंग्रजी रट फ येणाऱ्या बंगाली गृहस्थाला किंवा कोणत्याहि देशी मनुष्याला हा शब्द तिरस्काराने लावतात. Baboorlom, Ba'booisin ns. बाबूपणा, बाबूची विशेष आचाराची किंवा भाषेची पद्धति f. २ (निंदाव्यंजक) अर्धवट शिक्षण मिळालेली स्थिति f.
Baboon (ba-hõõn') (Fr. Baudouin. ) n. cool. एका जातीचं माकड n. ह्याला लांब मुस्कुट,मजत सुळे,लहान शंगूट, खोल डोळे आणि विशाळ भिवया असतात. Rauhoonery n. साकडचेष्टा f, माकडासारखे चाळे m. pl., माकडासारखी वर्तणूक f. Bahoon'ish a. माकडचेष्टया. २ साकडासारखा.
Babylonian ( bub-i-lon'ian) a. प्राचीन बॅविलोनियाच्या राज्यासंबंधी अगर बॅबिलोन शहरासंबंधी. २.fig. फार मोठा, अवाढव्य, विस्तीर्ण. ३ (obs.) बेबल शहरांतील भाषेच्या गांधळासारखा. B. n. प्राचीन बॅबिलोनियांतील रहिवासी m. also Babylon'ish, Bab'ylonic, Bab’y. lorical a.s.
Bacca (bak'kiu) (L. bacca, a berry, of. Sk. भक्ष, to cat.) n, but, a many-seeded inferior your friut बहुबीज-