पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मारा-गुप्तमार-गुपितमार-मुका मारा &c. करणं. ] a make an attack upon स्वारी f करणे. To attack suddenly छापा m-छप्पा ( R ) घालणं, झपाटा m. मारणे.] २ .fig. (भापणांनी अथवा लेखांनी) मन दुखवणे, कडक टीका f करणे. ३ (व्याधीन) धरणे, ग्रस्त करणे, पछाडणे. ४ fig. vehemently apply one self to धेगावणे, मार m. मारणे-देणे, घेगा m-घेमार Or घेघेमार-धंघहल्ला-एलगार m-&c. करणे, पडणे, लागणे, उडणे, घसरणं, घसरा m. करणं, झोड f. मार m. पडणं with वर of o. & g. of. a, झटणे, लगट f-किरणें, उठावणं, उठावणी f करणे, झडझडणे. Attuck' n. हल्ला m, घाला M, चढ m, चढाई f. चाल f. धाडf. घाल f. मार m, उचल f, आक्रस m, आक्रमण m, कहात f. A of a band of robbers दरवडा m. sudden A. it Coup de main छाप (R) m, छापा m, छप्पा (R). Attacking p. n. चाल करणे, घाला घालणं, हल्ला करणे. Attain ( at-tan') [ L. ad, to, tang ere, to touch. ] u. t. obtain, gain, acquire मिळविणे, संपादणे, प्राप्त लब्ध &c. करणे करून घेणे, संपादन n-&c. करणे g. of o. २ (arrive at, come to पावणे, पोहोचणे, प्राप्त होणे. ३ achieve संपादणे, साधणे. A. u. i. पावणं, पोहोचणे, ( followed by to ). Attainable a. (v. V. 1. ) मिळावया-वा-जोगा-सारखा-&c., प्राप्य, लभ्य. २ ccessible अधिगम्य, अधिगमनीय. ३ साध्य, संपादनीय, अधिगम्य, अधिगमनीय. ४ आक्रमणीय, पोहोचण्याजोगा. Attainment n. (v. V. 1.)-act. संपादणें n, kc., संपादन n, संपादणूक f-state. प्राप्ति f, आपत्ति (S) , संपत्ति (S)f, लब्धि f, उपलब्धि f. [DIFFICULT OF A. दुर्लभ, दुष्प्राप. EASY OF A. सुलभ, सुप्राप, सुखप्राप.] ३.-act. संपादणं n, साधणे n, संपादन n, संपादणूक f, साधन n, अधिगम m. I लाभ m, लब्धद्रव्य -विपय m-kc. II pl. संपादिलेला गुण ज्ञान Attainability, Attain'ableness n.
Attainder (ut-tānder ) [ L. See Attain. ] n. राजद्रोहासारख्या अपराधाबद्दल झालेली शिक्षा f, गुन्हेगारास वरील शिक्षा भोगावयास लावण्याची पद्धत . २ सामाजिक हक्क हिसकाऊन घेणे (शिक्षा ह्मणून). ३ (R) अपमान m, लांछनस्थिति f. ४ राजद्रोहाचा दोपारोप m. [Act of A. गुन्हेगार ठरविण्याचा आक्ट -कायदा m.] attaint' u. t. law दूषिणें (Poe.), गुन्हा शाबीत करून गुन्हेगार ठरविणे, दूषित-कलंकित करणे, कलंक लावणे, राजद्रोही ठरवून सर्व हक्क काढून घेणे. Attainment, Attainture n. राजद्रोहाचा कलंक m. [अत्तर १. Atlar (at'ar ) 22. 37777. Attar or otto of roses गुलाबी Attemper ( at-temper) u.t. moderate नरम-हलका सुमाराचा-माफक बेताचा-परिमित-सौम्य-&c. करणे, also परिस्थितीला योग्य करणे. Attemperate v.t. साजेसें करणे, सौम्य करणे.
Attempt ( at-temt') [L. act, to, & tentare, to try. 1 u.t. (संपादन करण्याचा प्रयत्न करणे, खटपट करणे. २ उद्योग करणे. ३ यत्न करणे. ४ हल्ला करणे. To A. a. person's life एखादे मनुष्याचा प्राण घेण्याचा यत्न करणे. A. u.i.thy लाग (?) m-यल -उद्योग M उपाय m-उप