पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चार m-करणे चालवणे or करून-चालवून पाहणे. २ अजनावर्ण. As A. the price of a thing. ३ परीक्षा पाहणे, कमाला लावणे, सत्य पाहणे; as, To A. the of a woman. At temping p. n. प्रयत्न m. करणे, कन्याला लावणे, &c, लाग चालवणे. Attempt n. (v. P.) a.t. easy, trial लाग m, यव M, प्रयल m, उपचार m, उद्योग m. २ हल्ला M. Attainability n. अयन करून माध्य होण्याजोनी स्थिति f. Attempt able: a. प्रयत्न करून साध्य होणारी (गोष्ट). Attemptey n प्रयलशील, उद्योग करणारा. २ मोह घालणारा (same us Tempter).
Attend i at-tent ) L. ad. to, or tendere, to stretch.] r.i. and u.1. yield attention, hearken, listen, mined heel लक्ष्य n चित्त n मन n अवधान -ध्यान दृष्टि देणं-घालणं पुरवणं-ठेवणं-राखणं, जपणं, जागणं (ulio.), ऐकणं, कान m. देणं, विचारणं. [To A. VIGILANTLY, With at ) warily &c. डोळ्यांत तेल घालून जपणे]. २ (with at) U present जवळ-समीप असणं, हाजीर राहणे. ३ लागुन असणे as Cold attended with fever. ४ ( with on or Upon): wait on, serve सेवा f चाकरीf खिदमत f शुश्रूपा f अनुगमन n. (R)-&C करणं g. of. o N. B. .-Such sentences as "He has a cold attended with fever," "A measure attended with aall effects, &c. are best rendered in some such way as the following into त्याला पडसे आले आणि पडशामुळं तापही आला. ह्या गोष्टीपासून अनेक वाईट परिणाम झाले. Attendance n. (v. V. 1. ) हजिरी f, हजर असणे n, जवळ असणें n. २ बरोबर असंग n. ३ (v. V. २.) लक्ष n, देणे n, ध्यान n, लक्ष n, अवधान n. ४ नोकरी f, सेवा f, चाकरी f, खिदमन f, सेवन (1) n, परिचर्या f, शुश्रूपा f, अनुवर्तन n, अनुवृत्ति f. [ Close A. खडी चाकरी.] ५ लवाजमा M, लवाजिमा , परिवार m. Attendant a. बरोबर असणारा, सहचारी. २ आनुषंगिक. Sec Accompanying. A. n. follower, retainer हुजन्य , परिचारका m, परिजन (S), अनुगामी, जिलीबदार M, अनुचर, अनुचारी, अनुवती, अनुग, परिचर m, पार्थक m. ARMED A. सशस्त्र शिपायो m. BODY OF MOUNTED ATTENDANTS सवारी.] २ आनुषंगिक पदार्थ m. Attender n. हजर असणारा, बरोबर असणारा. २ सोवती m, संवगडी m. Attending n. See Attendance. लक्ष देणे. २ हजीर असणे. ३ बरोबर असणे. In Attendance upon च्या सेवेंत, शुश्रूत, बरोबर.
Attention (aut-ten'shun) [See Attend. ] n. (v. V. 1.)-act. लक्ष्य देणे , चित्त देणे, लक्ष घालणं, &c. अवधान, लक्ष , संधान (S) १५, ध्यान १४, दृष्टि एकचित्त , भान , लय m, मनोयोग m, अवेक्षा/. I Attentions आदर , आदरसत्कार m, आदरउपचार m. pl., समाचार(S) m, बरदास्त , तवाजू (R).f, उजूतवा (R) f. तारतीम (R) n. Attentive a. (v. V. 1.) लक्ष देणारा, एकचित्त, सावध, सावधान, सुचित्त, जागा, तत्पर, जागृत, सादर (S), एकाग्र, एकाग्रचित्त, एकतान, एकाकार, अवहित. Attent' a. see Attentive. Attentively