पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Atrocious (a-tro shus) [ L. atrox, atrvris, fierce, cruel. Sk. द्रुह, to grieve or injure.] a. अतिदुष्ट,राक्षसी, अमानुष, अट्टल, घोर, भयंकर, आ(अ)सुरी. २ अकटोविकट, उग्र, महापातकाचा, महापातकी, अतिदुष्ट, महापापरूप, महापापात्मक, तामस, भीमकर्मा, घोरकर्मा. Atrociously adv. घोरपणाने, महापापपूर्वक, अतिदुराचरणपूर्वक. Atrociousness n. Inciters n. घोरपणा m, अतिदुष्टता f, उग्रता f. २ महापातक n, घोरकर्म n, अत्यंत दुष्टता f. असुरीपणा m, &c.
Atropal ( at ro-gal ) [Gr. a, not, & trepein, to turn.] (a. Get. यथास्थित (s), सरल, ऊर्ध्वमुख, ऊर्ध्वमुखी; as, A. orule means ऊर्ध्वमुखी गर्भ m. The ovule of Indian वाल n. or वाटाणा is such. Also Atropos. Atrophy (atrof-i) [ Gr. a, not, & trephein, to nourish. ] n. med. अपोषण (रोग), अपोषणक्षय m, सुरत जाऊन शक्ति क्षीण होते असा रोग , एखादा अवयव किवा त्याचा एखादा भाग किंवा त्यांतील शिरा, रकवाहिन्या, अस्थि वगैरे झिजत जाणे n, एकांगक्षय m, किरी f, झिजणी f, झिरकिणी f, सुखवशी f, सुका रोग m, क्षरण n.
Attach (at-tach')[ Lad, in, & tangere, to touch. ] u. l. build, fasten जोडणे, लावणे, संयोग m-संबंध m-करणे, बांधणे. २ seine goods by writ जप्त करणे, टांच f.मारणे. 'लावणे. ३ gain over मन n-प्रीति f-स्नेिह m-&c.जढवणे-जोडणे-लावणे- वळवणे, आसक्त सक्त अनुरक्त-&c. करणे, मन n. आकर्षन घेणे. ४ (fig) affair, apply लावणे, आरोपणं आरोप (S)-आरोपण (S) करणे. A. u.i. (to) जोडून असणे, लगत असणे. २ (संबंधाने) उत्पन होणे ; as, Interest A.s to a subject. Attach'able a. जोडता येण्याजोगा, जप्त करता येण्याजोगा, &c. Attached. (r. V. 1.) स्नेही, प्रेमबद्ध, निरत, अनुरक्त, अनुरागी, रत, लग्न, परायण, पर, आसक्त. २ (v. V. 2) जप्त केलेला, टांच मारलेला-लावलेला, जप्त. ३ जोड. लला, जडींव, युक्त, संयत, संबद्ध, अनुषंगी. ४ आरोपलेला, आरोपित (S). Attachment n. स्नेह m, मीष्ठा f, अनुराग m, अनुरक्ति f, आसक्ति f. [Affected A. भावाभास m, वरकरणी प्रेम.] २ जप्ती f, टाच f. [ A. after judgment पकी टांच f. A. before judgment अव्वल-कची टांच f.] ३ जोडलेला पदार्थ m. ४ अनुषंगी गुणधर्म m. ५ परायणता. f.
Attache (a-ta'sha ) [ Fr. attacher, to attach.] n. जोडीस दिलेला मदतगार m. २ (Specifically) एका ट्राच्या तर्फे इतर राष्ट्रांमध्ये ठेवलेल्या वकिलाचा मदत नीस m, दय्यम m.
Attack ( at-tak')[ Fr. attagreer, to attack. ] u. t. हल्ला 2. करणे, आंगावर तुटून पडणे, घाला m करणे, चढ f-चिढाई f-करणें, चढून-चालून जाणे of o., आंगावर येणें-पडणे-जाणे g. of o. (भाषणात) घसरणे with वर of Or उडणें with वर, तोंडी-तोंडास 1लागणे. [To A. front पुढून हल्ला करणे, अघाडी. f. मारणे. To A. insidiously, Darkly गुप्त घाला घालणे,