पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

feeling that the efforts of an as aviation will be more efficient than the individual efforts of its members. We hane put furies before the words संयोग, संयोजन as we think that these words should be restricted to "Combination." गणद्रव्य is an ole word for the funds of an Association and on its analogy we propose गणनियम as a word for the "articles of an Association." Latin wiring sens during allied to Sk. सुखा, n companion, and therefore Assassinate will best mean सख्यसंबंध जोटणे.
Assonance (as son-ans ) (L, ad, to, sonare, to sond.] n. एकस्वराचा करणं, स्वरयमक करणे, एका आवाजांन म्वर असणं. २ एकस्वरता f, स्वरमाम्य n. Assonant a. स्वरसाम्ययुक्त; as, mate and shape, feel and need a. As'sonate u. l.. शी स्वराने जुळणे. N. B. -1.. souns and Sk seem to be allied.
Assort ( as-sort') (Lail, tn, Sors, a lot.) u. t. प्रतवार ad. लावणे, प्रत f-प्रिती f. pl_&c लावणे g. of o. उत्तममध्यमकनिष्ठ पर्याय m.N. करणे 9.of o. २ जेथल्यातेथें निरनिराळ्या वस्तु लावणे. ३ युक्त असे करणे, साजेल. जुळेल असे करणे. A. u. i. जुळणे, संगत होणे, मिळणे, जमणे, बनणे, (शी) विल्हेवारीने लावणे. Assorted p. a, (v. V. T.) विल्हेवारीनं लावलेला. Assort'edness n.Assortment p. (v. V. T.) प्रत f लावणे n, छाटणे n, छाट n, विल्हेवारी f. I एका जातीच्या जिन्नसांचा-वस्तूंचा वर्गवार संचय m, जातवार जिन्नसांचा-पदार्थांचा संग्रह m- संचय m, वर्गीकरण n. Assuage (es-swaj') (L. ad, to, gravis, mild. ] u. t. allay (angry or excitec feelings ) सौम्य करणे, कमी करणे, हलका करणे, समाधान n-उपशम m-उपश -मन n-उपशांति f करणे g. of o. २ appease (the excited person ) थंड-थंडा करणे, शमवणे. ३ (physical or mental pain) शांतपणे, सांतवणे, संतावणे or संथावणे, स्वस्थावणे. A. u. i. हलकावणे, मंदावणे, कमी होणे, शमणे. Assessment n. (v. v. T. 1.)--act. हलका करणे n, उपशम m, उपशमन n .--state. उतार m, समाधान n, उपशम M, उपशांति f. २-act. शमवणे n, शांतपणे n, थंड करणे n, &c., शमन , प्रशमन n. State. शांति f, शम m, प्रशम m. Assuāg'er n. कमी करणारा, शमविणारा. Assuasive a. इलका-कमी करणारा, उपशमन करणारा, &c.
 N. B.-L. suavis is allied to Sk. स्वादु. Assume ( as-sūm') (L. ad, to, & sum-ere, to take. } u. i. take upon one'8-self (शिरावर) घेणे, आपल्या कडे घेणे, अंगीकार करणे, रखीकारणें, कबूल करणे, आदरणे, उचलणे, घेणे. २ adopt (रूप-मुद्रा) धारण करणे. ३ take for granted गृहीत घेणे करणे (प्रमाणाची अपेक्षा न करिता) गृहीत धरणे, प्रमाण न पाहतां मानणे, कल्पिणे, धरून चालणे, सिद्धवत् मानणे. ४ pretend to possess बहाणा करणे, आव आणणे, डौल घालणे, वेप