पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेणे with g. of o. adopt into partnership-employment-association भागीदार ह्मणून नोकरीत-उपयोगांतमंडळींत घेणे, सामील करून घेणे. A. u. i. गर्विष्ठ होणे, ढोल दाखविणं, ताठ्यांत असणे, ओढून प्रतिष्ठा आणणे, ऊतमात m. करणें-मांडणे. २ गैरवाजवी-हक्क सांगणे. Assum'able, Assumptive a. Assum'ably adv. Assumed' a. (r. V. T.) आपल्याकडे घेतलेला, अंगीकार केलेला, अंगीकृत, स्वीकृत. २ गृहीत, प्रमाणावांचून घेतलेला, आहार्य, कलित, इष्ट. Assumedly adv. Assum'er n. Assum'ing a. आट्यतेचा, कुर्रेवाज, दिमाखाचा, मगरूर, अभिमानी. Assum'ingly ade.
Assumpsit (a-sump'sit ) 2. lav सापेक्ष-सहेतुक-वचन, सापेक्ष कार्योगीकरण n. २ वचनभंगाने अगर अंगीकृत कार्य न केल्यानं झालेले नुकसान भरून मिळण्याबद्दल आणलेला दावा m. br> Assumption ( as-sum'shun) [See Assume. ] 1. (v. V. T. I.)-act. आपल्याकडे घेणे n, अंगीकार करणे n, &c., स्वीकरण n, अंगीकरण n.- a. or 8., अंगीकार m, स्वीकार m. २-act. प्रमाणावांचून घेणे, प्रमाण-विचारव्यतिरिक्तग्रहण , आधाराशिवाय गृहीत धरणं. I point aR8Remed. प्रमाणावांचून मानलेली गोष्ट , कल्पना f, इष्पक्ष m, इष्टमत , कल्पित-गृहीत सिद्धांत-मत. २ log. प्रतिज्ञा . ३ वेषधारण n. ४ स्वर्गगमन 0. ५ स्वर्गगमनाप्रीत्यर्थ उत्सव m. Assumptive a. Assump'tively adu.
Assure (a-shūōr') [ad, to, & L. F. securus, safe.) v. t. make sure खातरी f-खातर f-खिातरजमा करणे करून देणे g. of o., भरंवसा m-दिलभरंवसा m-दिलासा (R.) m दिलदिलाला (R) M-धैर्य-धीर n-&c. देणे, अभयवचन (?) 22-अभय (1) अभयपत्र (1) -होबासा देणे,अभयदान. करणे; as, To A. a person for a thing. २ make firm खचित-निश्चित करणे. ३ निक्षून सांगणे. ४ lav तोट्याची हमी भरणे. लग्न जुळविणे,लमाची आष देणे. ६ विमा m. उतरणे, Assuir’able a. Assur'ing n. Assur'ance . (v. V. 1.) -act, खातरी-खात्री करणे n, भरंवसा देणे n, अभयदान (?) n. [HAND AS STRETCHED FORTH IN A. अभयहस्त me. PROCLAMATION OF A. अमयडका , अभयडिडिम m. WRIT OF A. अभयपत्र, अभयलेख m.] I promise वचन , प्रतिज्ञा, भाकर).f. II trust in self अब, उभेद); धीर M, दम m. III firm persuasion धडा(?) m, निधडा(?) m, खातरजमा f, खातरी f, निशा f, as in शहानिशा, निश्चय m. [ PERFECT A. बालंबाल खातरी. ] IV अभयमुद्रा , तोंड (idio.) n. V. testimony of credit निशा.), खातरी f. Assured' &. (v. V. I.) खातरी झालेला केलेला, भरंवसा पटलेलाकेलेला, गतशंक, दृढनिश्चित (?), गतसंदेह, जातनिश्चय, निश्रांत, निःशंक, २ असभ्य, उद्धट. A. 1. विमा ज्याचा उतरलेला असतो तो, विमेदार. Assur'edly ade. खातरीपूर्वक, निश्चयाने, खचित, निश्चयात्मक. Assuredness n. पूर्ण विश्वास m, खातरी झालेलेपणा m. As. sur'er n. खात्री करून देणारा. २ विमा उतरणारा, विमेवाला. Assur’ing a. खातरीचा. Assur'ingly adu.