पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फौजदारी खटल्यांचा न्याय करणारा न्यायाधीश व त्याच्या मदतीस दिलेले मंत्रिमंडळ (जूरी). यांची कचेरीकोर्ट, ह्या कोटीच्या बैठकी, इंग्लंद व रेल्समधील नियमित कालांतराने फौजदारी बंगरे खटल्यांची चौकशी करणाऱ्या फिरत्या न्यायाधिशांच्या बैठकी-न्यायसभा (in plural) f. न्यायाची कचेरी f, अदालत f. २ या मंडळीनं केलेले ठराव m-कायदे M-कानू m. ३ पदार्थाचे वजन n-माप व किंमत ठरविणारा कायदा m. ४ measure of prior निरग्ब m, भाव, दर, धारण J. As sizer n. किंमत f माप n-दर m-ठरविणारा अधिकारी m.
Associate (as.so'shiat. ) [L. ut, to, & Rink, n companion. ] u. I. write. join संगत f. करणं, सहवास m. करणं, स्नेह m-दोस्ती f-सप्ट्य n-मैत्री f सलगी f सिंबंध m-&c. करणे g. of o., संबंध जोडणे, f-जोड f जूट f सांगड f घालणे-घालून देणे, सलगी ठेवणे, संविभागी करणे. A. u. i. keep company संग m-संगत f-सिमागम m-सोबत fसहवास m-साहचर्य n-&c. करणं, संघट्टणे, संघटन n. असणं with g. of u. A. a. (v. V.T.) See Associated. Assoʻciate n. companion, mate साथी m, सहकारी m, सोबती m, संवगडी m, संगती m, बंधु m. [ FEMALE A. सोबतीण f, संगतीण f, &c.] २ partner' अंशी m, भागीm, भागीदार m, जोडपी m. ३ (accomplice साग्या m, मिळणीचा मनुष्य m. Associated p. (v. V. T. ) सख्य-सहवास-संगत केलेला m-&c., सांगड-&c. घातलेला, सांगडीचा, जोडीचा, संबद्ध, सहित, संगत, संसर्गा, सामलाती. Associate,-or n. (v. V. T. ) सख्य-मैत्री सिंगत-संबंध-&c. करणारा, जोड-जूट-सांगडजूग-&c.-घालणारा. २ (v. V. I.) स्नेह करणारा, सोबती, साधी, सोबतीचा साथीचा-मनुष्य ,संगी (esp. in comp. as साधुसंगी, स्त्रीसंगी, खलसंगी), सामील. Asso'ciable a. see Social. As sociability, Asso’ciableness M. Assõ'ciateship ». Associā'tion n. (v. V.T.)-act. सख्य-संयोग (?) करणे , &c. संयोग (?) m, संयोजन (?) N, संबंधन, संबंध m. २ state. सांगड f, जूट f, जोड m, संबंध m. ३ (v. V. I. ) state. संग M, संगम , अनुपंग m, समागम , साह्य १०, साहित्य (R), संसृष्टत्व (R) , सहवास m, phil. संगति f. I an A. company, combination मंडळी./, समाज m, सभा, मुठाण n, गट्ट ( obs.) m, एकवळा m, जूट.f, m, जूग , गण m. Member of an A. गणाभ्यंतर (R) m, सभासद m. Association of Ideas phil. विचारसंगति , विचारसाहचर्य, प्रसक्तानुप्रसक्ति , एका कल्पनेवरून अगर विचारावरून, काही कारणाने दुसरी कल्पना अगर विचार भासविणारी मानसिक शक्ति f. Theory of the Association of Ideus विचारसंगतिन्याय m, प्रसक्तानुप्रसक्तिन्याय m. Associating p. 4. (v. V. T.) See Associater. Associationism m. phil. विचारसंगतिवाद m, &c. Associationist an. phil. विचारसंगति वादी m. २ मंडळीचा सभासद.
 N. B.-Association is the result of a common interest in an object or subject. It springs from a