पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाधी मिळकत f, मालमिळकल f, टोकमाल m. बुटी f, केया (?), ऐवज m, विषय m. जमा ( colloy).
 N. B.-सावकाराचे कर्ज फेडण्यास पुरेशनकी जिंदगी असा पूर्वी Assets ा अर्थ होता. परंतु आतां तो शब्द अपुन्या जि.दगीलाहि लावितात.
Asseverate ( as-sev'er-at ( L. ad, to, & serve, serious. ] u. i. निक्षून खरे बोलणे, सत्योत्तर n. करणे, सत्य सरून बोलणे. २ प्रतिज्ञापूर्वक-शपथेवर सांगण, शपथ करणे. Asseverai'tingly adv. Asseveration n. सत्य स्मरून बोलणे, सत्यवचन , शपथेवर बोलणे. Assev'eratory a. सत्यात्तराचा, सत्योत्तरपूर्वक.
 N. B.--Ty asseverate is to affirm or assert in a peculiarly forcible manner to indure conviction thereby, to speak in earnest.
Assiduity ( as-sid-ū‘i-ti ) [ L. ad, & Seder, to sit. ) n. पिच्छेस वसूल-मेखाटील बसून काम करणे n, व्यासंग M, अव्याहत-दीर्घपरिश्रम M, सतत उद्योग m, उद्यम M, उद्योग , अध्यास m, संसक्ति f, व्यवसाय m, अध्यवसाय m, ताण (?)m, हणती (?) f. Assiduous a. उद्यमी सतत उद्योगी, खटपट्या, व्यासंगी, व्यवसायी, अध्यवसायी, संसक्त, साक्षेपी. २ दीर्घाद्योगान-तत्परतेने (S) केलले (काम). Assiduously adu. (v. A.) दीर्व परिश्रमानं, व्यासंगाने, &, व्यासंगश्वंक, व्यवसायपूर्वक, साक्षे. Assiduousness ri, see Assiduity. [lo sit. N. B.-L. sedere, seems to the allied to sk. Assign ( as-siu')[L. ad, to, & sigaum?, a mark or sign. ] u.t. appoint, apportion (दुलन्याचे नांवाने) आंखून-रोखून ठेवणे, नेमणे, बांध्या देगी, विभागासविभागों देशो-लावणे, नेसन, लाडून देणे, सोडून देणे. २ designate, appropriate ला) योजणे, चो योजना विनियोग m-करणे g. of o. माननिशीने लावणे-ठेवणं, निर्देश(S.) m. करणे. g. of o., (नादार मनुष्याची मालमत्ता कर्जदारांस वांटून देण्याकरिता एखाद्याच्या स्वाधीन करणे. ३ allege, shou (कारण) लावणे-सांगण-दाखवणे-मांण. ., उपन्यास m. करणे. of o. ४ make over हवाली स्वाधीन करणे, लौंपवणे, सोडून देणे. ५ ठरविणे, निश्चित करणे. ६ कर्तृत्वसंबंध लावणे. ७ law बेचन देणे, नांवावर चढवून देणे. A.N. boxer (Assignee) मुखत्यार n, ज्याचे नावे मालपसा करणे असते तो; as, in heirs and assigns. Assign able a. (v. V. 1.) वांट्यास-विभागास धायाया-जोगा-सारखा, नेमून धाया-चा-जोगा-सारखा-&c., (दु. सन्याध्या) स्वाधीन करण्याजोगा, बेचन-लावून देण्याजोगा. २ योजाया-चा-जोगा-&c., विनियोज्य, नियोज्य, निर्देश(S), निर्देश्य,निर्देशाह. ३ सांगाया-चा-जोगा-सारखा &c. Assignation n. विभागून देणे n, निश्चित करणे, n ठरविणें n. २ नांवावर चढविणे, बेचन देणे. ३ नियमित स्थळी आणि वेळी एकत्र भेटण्याचा संकेत संकेत m. [Female making A. अभिसारिका. Place of A. संकेतस्थान n.]. ४ ठराव M. Assigned p. (V. I. 1.) वांव्यास दिलेला, नेमून दिलेला, &c., &c.,तैनाती, दिमतीचा, नावावर चढवून दिलेला, बेचन दिलेला, सोपवून दि-