पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

who in addition to this proposer see ander, aulmrribe the nomination. paper of a candidate in tor of parliamentary or other election Assert ( 15-sort')[L, ad, ler, all are!C, to join ] e. t. (मनाची स्वातरी झणून) बचीनपणी यंबीरपणी निश्चित. पर्णी-निश्चयपूर्वक प्रतिज्ञापूर्वक बोलणें-म्हणणें-सांगणें. २ प्र- पादणें, पुरवणें, संभाळणें, राखणें, सापणें, स्थापना करणें g. of u., निर्वाह (s) m. करणे g. of o. ३ ( a system of doctrines. ) उपपादन "-उपपत्ति प्रतिपादन n-स्थापन n करणें, कैवार m घेणें १., पक्ष m. धरणें, अग्निपक्ष मांडणें. ४ (पुढे होऊन) हक चालवणे-सांगण. Assert'- alble it. स्याहारीपूर्वक बोलण्याजोगा. .Asserter, or it. हक्क सांगणारा, प्रतिपादक, पक्षीय, अतिपक्ष मांडणारा. To A. One's solf स्वताच्या मनांचं जारीनं समर्थन करणें, fig. आपले घोडे गुहें ढकलणे. Asserliury a प्रतिपादन n, वचन n, प्रतिज्ञा f, प्रतिज्ञावचन r, निश्चितवाक्य n. log. निश्चयात्मकवाक्य n, निर्वाह m, २ प्रतिज्ञा f, पक्ष m, मत n. ३ हक सांगणे चालवणें, मतांचा आग्रह धरणें. Assertive खातरीपूर्वक. Assert way . खात्री करणारा. Assert. rels adr. Assert' aliveness a Salf-Assertion स्वतःच्या मनांसंबंधाने हकांसंबंधाने आग्रह धरणे.
 N. B. one assert a thing as It truth or as a conviction of liis own मिनद. one affiances it as a proposition with a logical force, The opposite to Assert would bx to inepol! this le 1/firm would be is destroy. assert, Allie, Asseverate, Aver, A vouch, Protest require to be distinguished.
 Assess (as-sos) in all, to, selers, to hit.,] 24. t. set a free पट्टी f कर m-सरकारदेणे n-टोका m-ठेका m-&c. फाळणे बसविणे, डोक्याची-&c. फाळणी / f-वर्गणी f-विर्गत f, n. घालणे (with in or at). २ set the value in order to tax. जमाबंदी f-&o. करणे-ठरवणे-नेमणे &c. sometimes (with upon ). ३ fix, settle, (damages ) ठरविणे, ठराव -इयत्ता नियम n-&c. करणे g.of. o. Assess'uble a. कर बसविण्यास लायक. Assess'ably adv. Assess'ment n. (s. V. 1. )-act, rent acqut 12, कर M, कुळाचा सारा m, जमाबंदी f, पट्टी f. २ इस्टेटीचं उत्पन्न n. Redluced or lost A. कमदस्त M, कमदर m. Assess or 2. (v. V. 1.) पट्टी ठरविणारा-बसविणारा-घालणारा, असेसर. ३ जमाबंदी करणारा-बसनणारा. I सभासद m, सभ्य , सहकारी, सदस्थ m, (न्यायाधिशाचा) फौजदारी कोर्टात आणि विशेषेकरून सेशनकोर्टात न्यायाधिशास मदत करण्यासाठी नेमलेला मनुप्य (पगारी नव्हे). Assesse कर देण्यास पात्र ठरविलेला इसम. Assessoria! a. Assess'orsliip at.
N. B.-It is good to restrict assessment to सारा and tent to धारा.
Assets ( as sets ) [ Ls. ac, to, satis, enough. ] 1. (in plurs) law सावकाराचे कर्ज फेडण्यास साधन हाणून जी मालमत्ता असते ती, पुंजी /, जायदाद गेलेल्या इ-