पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेला. Assignee n. तैजाती m, अखत्यारी M, मुखत्यार m, वकील m, दिम्गतदार m, मालकाचे काम करण्याचा ज्याला विदोष हक्क असतो तो, वतनदार m, नादार लिंदगीची व्यवस्था करणारा. २ tin; वेचन घेणारा m, वेचनदार m. Assignment n. (v. V. 1.)~act. वांसास देणे n, नेमून देणं n. [Av A. OR STANDING ORDER ON THE REVERENCES तनखा n. PERSON WHO HIS AS A ASSIGNMENT तनखेदार]. २.-act. योजणें n, योजना J. विनियोग m, निर्देश (N) . ३.act. लावणे n, सांगणे n. ४-act. सोपणे n, सोपून देणे n. ५ ठरविणें n. ६ law बेचन n, ज्याचे योगानं हक-मालकी बदलली जाते असा लेख m, बेचनपत्र ४. [A. deed बेचनपत्र n.] ७ तनखा m, वतन n. Assigner-or 2. विभागृन देणारा m , ठराव करणारा M, नेमणूक करणारा m. २ law बचन देणारा m, बेचनवाला m. Assign ability n. विभागून देण्याची योग्यता, दुसन्याचे स्वाधीन करून देण्याची योग्यता./. शक्यता./, वेचन देण्यासारखी (हक्काची) लायकी f.
  N. B. - In law the world assign applies to persuader properly e. g. Jireselbolkls, railways -shares, furniture', as distinguished furn real property.
Assimilate (aas-Sinai-at.) [L as to be similar, Sk. सम, like] o. t.bring to a likeness सारखा-सदृश्य-समधर्मकअनुगुण करणे g. of o. recap. २ convert into a like substance आंगी लावणे, लावून घेणे, सरूप n करणे, विपाक करणों, जिरवणे, जिरेसा करणे, प्रकृतीस मानवणे, एकरूप करणे. A. u.i. मिळून जाणे, सारखा सदृश-अनुगुण होणं होऊन जाणे. एकजीव होग. २ be converted into a like substance आंगीं-आंगास लागणे, जिरणे, जिरणीस पडणे, पचनी पडणे. Assimilability n. Assailable a. See the verb Assimilate. Assimilated p. (v. T. 1.) सारखा-एकरूप-अनुयुण केलेला. झालेला. २ आंगी लावलेला or लागलेला. Assimilation n, (v. V. T. 1.}-act. सारखा करणे n. २ आंगी लागणे n. (. V. I. 1.)--act. सारखा होणे . २ आंगी लागणे , परिपाक M, एकजीवपणा m, एकरहसता f, पूणैक्य n , bot. रसपरिपाक m, एकीकरण n. ३ med. अन्नाचा परिपाक m. Assim ilative a. एकरूपपवन दारण्याची शक्ति असणारा, &c. Assimilatory a. A. organs अन्नाचा परिपाक करणारी इंद्रियें. Assimi. Jative sulbstance अन्नाचा परिपाक करविणारा पदार्थ. Assist (as-sist')[L, ad, to, & sis tare, Sk. स्था, to stand.] A. u. i. साह्य करणे, मदत f कुमक f मदतगारी f पुस्ती f सहकार m. करणे-देणे [हाता m. देणे = help]. A. १. 2. कुमक/करणेंदेणे, सहाय-सहकारी होणे असणे. Assistance n. मदत , कुमक, साहाय्य , साह्य , पुस्ती , सहकार m. Assistant a. सदतगार, मदतनीस, मदत्या, सहाय m, सहकारी m. २ बगल्या (?) m, हस्तक्या m, हस्तक m. As. sist or n. सदत करणारा, मदतनीस, हस्तक. Assist'er n. Assize (ass-siz') | L. assidere, to be an assessor. or. t. fix price भाव m-दर m-निरख m-धारण किंमत ठरविणे, वजन 2-माप 1. ठरविणे. A. n. दिवाणी अगर