पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1956

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पर्शागोचर, अश्य. [I. PROPERTY अदृश्य जिनगीf.] In. corporealness, Incorporeity n. अशरीरत्वn, अदेहत्वn, देहाभाव m, अजडत्व n. Incorporeally adv.
Incorrect (in-kor-ekt') a. inaccurate, faulty अशद्ध, नांदूरुस्त, दोषी, चुकीचा. २ not in accordance with the truth असत्य, गैरशिस्त, गैररास्त, अयथार्थ. [L. KNOWLEDGEअयथार्थ ज्ञान n.] not in accordance with morality अनीतीचा, औरवाजवी, गैरवास्तविक. Incorrectly adv. चूक करून, मिश्रा, अन्यथा, अशुद्ध. Incorrectness n. अशुद्धताf, अयथार्थताf.
Incorrigible ( in-kor'i-ji-bl ) a. bad beyond correction or reform कोटगा, अगदी कामांतून गेलेला, फुकट गेले. ला, शिक्षातीत (Sk.), निगरगह, निगरगटा (colloq.), माणसांतून गेलेला (colloq.). Incorrigibleness, Incorrigibility n. कोडोपणा m, निगरगट्टपणा m. Incorrigibly adv.
Incorridible (in-kor-od'i-bl ) a. sot able to be rusted न गंजणारा.
Incorrupt (io-kor-upt') [ L. in, not, and Corrupt.].a. sound, pure न बिघडलेला, शुन्छ, स्वच्छ, चोख. २ not depraved, not lo be tempted by bribes शुध्दचरणी, चोख व्यवहाराचा, पैशाला वश न होणारा, सरळ. Incorruptibility n. अविनाशिता, कुजून किंवा बिघडून न जाण्याची स्थितिf, अजरामरताf. Incorruptible a. अविनाश्य, अविनाशी, कुजून किंवा बिघडून न जाण्यासारखा, अजरामर, अपकर्षाक्षम. Incorruption n, Incorruptness n. अविकार m, अविकृतिf, अविनाशm, अदुष्टताf. २ (मनाची) शुचिता, शुद्धताf.
Iacrassate (in kras'āt) [L. incrasso, -in, into, & crasso, to make thick -crassus, thick. See Crass. ] v.t. to make thick घट्ट करणे, (ला) घट्टपणा आणणे. I. v. i. med. to become thicker अधिक घट्ट होणे,(-ला) जास्त घट्टपणा येणे. I. a. made thick or fat घट्ट केलेला.
Increase (in-krés' ) [Through Nory. Fr., from L. incresco -in, in, & crescere, to grow.) v. i. to grow in size, to become greater वाढणे, मोठा होणे, वृद्धि पावणे, वृद्धिंगत होणे, चढणे, आधिक होणे, वाढ f वद्धिf होणे g. of s. २ (enforce or intenseness )जोरावणे, जडावणे, बळावणे. I. v.t.to make greater or more वाढविणे, चढवणे, अधिक जास्त करणे, वाढf,वृद्धि करणे g. of o. Increase n. वाढf, वाढवा m, वाढावा m, वृद्धिf , अभिवृद्धिf, वर्धन n, संवर्धनn , उपचय m, बढतीf, चढतीf, चढf, वाढणूकf. २ वाढवणें n, वाढवणूक f(from v.t.). increment वाढवा m, वाढावm , बाढf, वाढा m, वृद्धिf, चयm. Increased pa. t. and p. p. वाढलेला, वर्धित, वृद्ध, प्रवृद्ध. २ वाढवलेला, वर्धित, संवर्धित. Increasing pr. p. वाढणारा, वाढता, चढता, चढाचा, वृद्धिंगत, वर्धमान. २ वाढवणारा, वर्धक, वृद्धिकारक, संवर्धक.
Incredible (in-kred'i-bl ) a. surpassing belief अविधसनीय, विश्वास न ठेवण्यासारखा, विश्वासायोग्य, In