पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1955

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंद्रियासंयमनn. २ inability to restrain evacuations शरिरांतून होणारा उत्सर्ग भांबविण्याची शक्ति नसणे n, इंद्रियव्यापारावर तावा नसणे n, इंद्रियध्यापारनिग्रहासाव m. [ INCONTINENCE OF URINE न समजतां लघ्वी होणेn,लघ्वी होऊ लागली असतांती थांबवून धरतां न येणे n.]
Incontrovertible (in-kon-tro-vert'i-bl ) a. too clear or certain to admit of dispute (विरुद्ध प्रमाणे देऊन)खंडण करतां न येणारा, अखंडनीय, निर्विवाद.
Inconvenience (in-kon-vēn'-yens )n. want of convenience गैरसोयf, अखचगf, अनौचित्य n, अनुपयुक्तताf, असाईबारपणा m, असोई f. ३ that which gives trouble or uneasiness, disadvantage नड f, अहवनf ,क्लेश m (pl.), असुख I.v.t. to bring to inconvenience अडचणीत आणणे घालणे, गैरसोय करणे. g. of o. Inconvenient a. unsuitableअयोग्य, अगस,अतर. २ causing trouble or uneasiness, incommodious गैरसोयीचा, कष्टकारक, क्लेशकारक, अडचणीचा. Inconveniently adv.
Inconvertible (in-kon-vert'i-bl)a. not capable of being changed into something else ज्याचे रूपांतर करतां येत नाही असा, अपांतराशक्य, अपरिवर्तनीय, अपरिवर्तन शील. Bank-notes are sometimes I. into species काही वेळा नोटांना नाणे मिळत नाही.
Inco-ordination ( in-ko-ordina'-shun) [ L. in, not, & Coordination. ] n. lack of harmonious adjustment or action कोणतीही ऐच्छिक हालचाल करतांना स्नायूची क्रिया समतोलपणानें न होणे n, असमन्वय m.
Incorporate (in-kor'po-rāt) [ L. incorporo, in, into, and corporate, to furnish with a body. ] v. t.to I form into one body एकशरीर •एकजीव -एकगट्टसंमिश्रण करणे; as, "To I. drugs." २ to embody साकार करणें, देह देणे, देही शरीरी -सदेही करणे. ३ to unite with a mass already existing मिलविणे, मिसळणे, संयोग करणे. ४ to combine into a structure or organization एक करणे, जोडणे, एकजीव करणे, जडणे, सामील संयुक्त करणे. ५ to form into a legal body कायदेशीर मंडळी स्थापणे, एकव्यक्तीभूत कंपनी करणे. I. v. i. to be mixed or blended सामील होणे, मिळणे, मिसळणे, एकजीव होणे, एकव्यक्तीभूत होणे. I. a. united. into one body एकाकार झालेला, एकजीव झालेला, मिश्र, एकत्रित. Incorporation n. सदेही -शरीरी करणे n, एकत्र करणे, संयुक्त करणे n. २ mixture, combinations संमिश्रणn , संमेलनn, मेळवणी f, एक औषध दुसन्या औषधांत मिळविणे n. ३ an association, intimate union सामिलीf, अंतर्भाव m, संयोग m, मिलाफ m. ४ the formation of a political or legal body proto कीय -राजानयमबद्ध मंडळी संस्था f. (b) नियमबद्ध मंडळी किंवा सभा स्थापन करणे.
Incorporeal (in-kor-po'rē-al) a. not having a body, spiritual अदेही, विदेही, अशरीरी, निरवयव, अजर, निराकार. २ existing only in cork emplation of law