पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1792

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to shade by minute lines crossing each other in drawing and engraving (रेखाचित्र किंवा खोदकाम करितांना) परस्पांस छेदणाज्या सूक्ष्म रेघांची छटा देणे. Hatching n. crosshatching, same as above.
Hatch (hach) [A. S. haca, the bar of a door; Dut. hek, a gate.] n. a door with an opening over it, a wicket (वरून मोकळा असलेला) जाळीचा दरवाजा m. २ a frame in a river, for catching fish (मासे धरण्याकरितां नदीत लावलेली) जालीf.३ a flood-gate उघडी f,सांडf.४(a) a hatch-way गलबताच्या किंवा वखारीच्या मजल्यांतून माल खालींवर नेण्याकरिता ठेवलेली चौकोनी जागाf, मजल्यांतील चौकोनी मार्ग m, (b) a cover used in closing it असला चौकोनी मार्ग झांकण्याची ताडपत्रीf. To batten down the H.s गलबताच्या मजल्यावरील दारे (ताडपत्री टाकून) बंद करणे. To be under H.s कैदेत असणे. Hatch v. t. (झांकण टाकून) दार बंद करणे.
Hatch ( hatch ) [ Lit., to produce young by sitting in a batch or coop, & batch being anything made of cross bars of wood (Skeat. ); hence, the same word as Hatch, & door.) v. t. to produce (especially from eggs, as young) by incubation ऊब देऊन अंडे फोडणे, (पिठे बाहेर काढण्यासाठी) अंड्यास जब देणे. २ to originate, to plot, to concoct कट-न्यूह रचणे, बेत करणे. H. v. i. to produce young ( said of eggs) (अंड्यांतून) पिल्लं बाहेर पडणे. २to be advancing toward maturity वाढत्या मार्गास असणे. H. n. -the act. पिल्लं काढणे n. २ development, disclosure, discovery धाटf, वृद्धि f, आविर्भाव m (lit.). ३ a brood वीणf, वेतn. Hatcher n. an incubator (कृत्रिम) ऊब देण्याचे यंत्र. २a plotter कूट-व्यूह रचणारा.
Hatchel ( hach'el ) n. Same as Hackle. ताग विंचरून साफ करण्याची पिंजणीf-मोठी फणीf. H. v.t . फणीने (ताग) विंचरून साफ करणे. २ ( colloq.) to tease, to worry त्रास देणे आणणे, छळणे, पुरेसे करणे. Hatch'eler no.
Hatchet (hach'et) [Fr. hachette -hacher, to chop.]n. a small axe कुल्हाडf, फरशीf, परशु pop. परश m, तबल m. २ specif. a tomahawk उत्तर अमेरिकेतील लोकांचे युद्धोपयोगी शस्त्र n -परशु m. To bury the H. समेट -तह करणे, मित्रत्व स्नेह संपादणे. To take up the H. युद्ध-लढाई सुरू करणे. H.-faced a. sharp visaged उग्र मुद्रेचा.
Hatchment ( hach'ment ) [ Corrupted from achievement. ]n, the escutcheon of a dead person placed in front of the house मृत सरदाराची त्याच्या घरासमोर लावलेली कुलचिन्हांकित ढालf.
Hatchway ( bach'wā ) See under 2nd Hatch ४.
Hate (hāt) [A. S. hatian, to hate. Hate is from the same root as Haste, and orig. meant, to