पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1787

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to fit.] n. Harmonies. pl. just adaptation of parts to each other मेळm, मिलाफ m, एकपणा m, अनुरूपताf, आनुरूप्यn, परस्पराविरोधm. २(in facts, opinions &c.) ताळा m, मेळ m, जम m, एकवाक्यता f, एकोपा m, एकीf, ऐकमत्यn, अविरोध m, अविरोधिताm, (मत.) संवाद m, मिळतेपणा m. ३ peace and friendship स्नेह m, मोहभाव m, एकोपा m, एकीf. ४ (एकाच गोष्टीसंबंधाने प्रतिपादन केलेल्या निरनिराळ्या पत्रांची) सुसंगत जुळणी लावणारा ग्रंथ m, संगतिदर्शक -अविरोधदर्शक -ऐक्यदर्शक ग्रंथ m. ५ mus. (a) स्वरैक्य n, स्वरसंताद m, स्वरमेलन n, एकतान m, स्वरांचा मेळ m -जोड f -जुळणीf. (b) स्वरशास्त्रn, स्वरमेलनशास्त्र n. २ Harmonical a. concordant जुळणीचा, सुसंगत, अविरोधी, संदर्भयुक्त, मेळाचा, जमाचा. harmonious (a) स्वरमेळाचा, स्वरैक्याचा, स्वैरक्यासंबंधी, एकतान, समस्वर, मिलाफाचा; (b) मधुर, कर्णमधुर, गोड.३ math. having relations or properties bearing some resemblance to those of musical consonances हरात्मक, समस्वर, गायनात्मक, एकतान, गायनाची (श्रेढी). Harmonica n. जलतरंग m. २ लहान हातवडीने वाजविण्याची बाजाची पेटीf. Harmonically adv. harmoniously मिलाफाने, एकतानतेने, एकपणाने. २ in respect to harmony स्वरैक्यदृष्टया, तालशुद्धीनें. ३ एकतानतेने. Harmonics n. pl. the doctrine or science of musical sounds स्वरशास्त्र n.Harmonious a. symmetrical जुळणारा, जुळता, सुसंगत, एका मेळांत वसणारा, एकतान, मिलता. २ living in peace and friendship, marked by agreement of feeling or sentiment एकसारखा विचार किंवा एकसारखी भावना असणारा, सलोख्याचा, एकदिलाचा, एकमताचा, सलोख्याने राहणारा, मित्रत्वाचा. ३. vocally or musically concordant एकस्वर, एकतान, एकताल, एकराग. Harmoniously adv. Harmoniousness n. सुसंगतता f, ताळा m, मेळ m, संगतिf.२ सलोखा m. ३ स्वरैक्य n, तालसमता f. Har'monist n. स्वरज्ञानी, स्वरज्ञ. २a musical composer शास्त्रशुद्ध संगीतकार m. Harmonium n. a musical instrument in which the tones are produced by forcing air by means of a bellows (वाजविण्याची) बाजाची पेटीf, हारमोनियम m. Harmonization n.एका सुरांत आणणे n,एकस्वरीकरणn,एकतानीकरण n,मेळ बसवणे n. Harmonize v. t. to cause to agree जुळवणे,जुळविणे,जमविणे, जुगवणे, मेळ बसविणे, मिळणी करणे, एकतान -संवादी करणे. २ mus. सूर जमविणे, एकसुरांत बसविणे.H.v.i. to agree (in action, sense, purport, effect on the mind, &c.) (शी) जुळणे, जमणे, जम बसणे g. of s. २ to be in piece and friendship सलोख्याने-मिलाफाने कमताने राहणे -असणे, मित्रत्वाने राहणे -नांदणे. ३ to form a concord सूर जमणे, एकसूर -एकस्वर होणे. Har'monizer n. N. B.;-Note the meanings of the English