पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1788

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

words: Harmony, Melody, and Rhythm. Harmony =स्वरसंवाद, स्वरैक्य, अनेक विजातीय परंतु रक्तिजनक स्वरांचा एकाच काळीं उच्चार करून तान किंवा चीज गाण्याची किंवा वाजविण्याची पद्धत. ही आर्यसंगीतांत प्रचलित नाही. Melody = आलाप. एकाच वेळी एकाच स्वराचा उच्चार करून तान किंवा चीज गाण्याची किंवा वाजविण्याची पद्धत f. Rhythm = लय. तालाची आवृत्ति करून अव्याहत चालणारी मात्रांची गति. N. B.:-Harmonic progression हरात्मक श्रेढी, समस्वरश्रेढी, एकतानश्रेढी, गायनश्रेढी. In Sanskrit श्रेणी is used for श्रेढी. In this connection it should be remembered that Arithmetical progression is गणितश्रेणी or व्यक्तश्रेणी, and that Geometrical progression is भूमितिश्रेणी or गुणोत्तरश्रेणी . In this latter equivalent गुणोत्तर is the Sanskrit equivalent for common ratio. In translating the mathematical terms Harmonic analysis, H. function, H. motion, H. pencil, H. points, H. polar, H. ratio, H. resistance, H. section, and H. system, put either of हरात्मक, एकतान, समस्वर, and गायनात्मक for Harmonic, and पृथक्करण = analysis; फल =function; गति =: motion; सूचि = pencil; बिंद = point; ध्रुव = polar; निष्पत्ति = ratio; प्रतिरोध = resistance खण्ड = section; संप्रदाय = system. Thus, Harmonic analysis=हरात्मक -एकतान -समस्वर -गायनात्मक पृथकरण, and so on for other terms.
Harness (här'nes ) [ O. Fr, harneis, Fr. harnais. harnois, armour. Of. Iron. या शब्दाचा मूळ अर्थ "योड्याचा किंवा घोड्याचा लष्करी सरंजाम -पोषाख" किंवा "उरस्त्राण, कवच" असा होता.] n. the equipment of a drought or carriage horse (गाडीच्या घोड्याचा) सरंजाम m, ओढ,f ओढण f, अश्वसामग्रीf. २ the part of a loom comprising the huddles, with their means of support and motion, by which the threads of the warp are alternately raised and depressed for the passage of the shuttle वया (heddles ) व त्या खालींवर करण्याचा सरंजाम m. To die in H. to die with amour on लढता लढतां मरणे. २ ( hence, colloq. ) to die while actively engaged in work or duty शेवटपर्यंत काम करीत असतां मरणे. H.v.t. to equip or furnish for self-defence सरंजाम -सामुग्री देणे, स्वसंरक्षणाची तयारी करून देणे. २ to make ready for drought सरंजाम घालणे, (गाडीला) जुंपावयास तयार करणे, खोगीर चढविणे. Har'nesser n. Har'ness-cask n naut. (called also harness tub ) (गलबतावरील) खलाशांचे खाण्याचे खारे पदार्थ रेवण्याचे पिंपn.
Harp ( hārp) [A. S. hcarpe, Ger. harfe.]n.सारंगीसारखें तंतुवाद्यn, हार्प f. [JEW's or JEWISE H. मोरचंग m, चंग m.] २ astron. a constellation of this name सारंगीf, स्वरमंडळ n. H.v.i. हार्प वाजविणे. २ to dwell on, or recur to, a subject tediously and monotonously (usually with on or upon) तीच