पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1766

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे. H.-baptise o.t. (कोणाला न कळविता) घाईघाईने बाप्तिस्मा देऊन टाकणे. H. blood n. the relation between two persons born of the same father or of the same mother, but not of both एकाच आईच्या किंवा एकाच बापाच्या (परंतु दोषांच्या नव्हे) मुलांचा संबंध m नातेn, सापत्र संबंध m, भित्रपितृक संबंध m. २a person so related to another सापत्न संबंधाचा मनुष्य. ३a half-breed वर्णसंकरजन्य मनुष्य. H. -blooded a. वर्णसंकर-जन्य-जनित. २ degenerate, mean भ्रष्ट, पतित, अधम, नीच, कमजात, &c. H.-boot n. (पायाच्या) गोफ्यापर्यंत -घोव्यापयेत पुरणारा बूट m, अर्धा बूट m. H. bound a अर्धा बांधणीचे, पाठीला व कॉपल्याला चामडे वालून बाजूस कागद किंवा कपडा लावून बांधलेले (पुस्तक). H. bred a. imperfectly acquainted with the rules of good breeding अर्धवट सुधारलेला (मनुष्य), सदाचार किंवा सद्वर्तन व रीतभात यांची अर्धवट ओळख असलेला (मनुष्य), उत्तम शिक्षण पूर्णपणे न मिळालेला (इसम). H. breed a. Same as half-blooded q. v. H. n. Same as Half -blood n. ३. H.-brother n. सापन-सावत्र बंधु m -भाऊ m. H. cast n. युरोपियन व हिंदु किंवा मुसलमान अशा (निरनिराळ्या जातींच्या साईबापांचें संतान मूल n. H. -cock v. i.(बंदूक इ० बार उडविण्याच्या हत्याराचा) चाप अधवट ओढून ठेवल्यामुळे (त्या कृत्याराचा) एकदम चांगला बार न होणे -निषणे, अर्धवट शापामुळे बार न सुटण. H. -oracked a. colloq. विचारशक्ति अर्धवट नष्ट झालेला. मूढ (मनुष्य). H.-faced a. Shakes. showing only part of the face अर्धवट तोंड दाखविणारा. २ wretchede looking, meagre (दिसण्यांत) भिकार. H.-hearted a. ungenerous, unkind अनुदार, कठोर. २ lacking real, lukewarm अर्धवट उत्साही, पूर्ण उत्साह नसणारा. H.-heartedly adv. H.-heartedness n. H.-holiday n. अर्ध्या दिवसाची रजाf -सुटी f, अर्धी सुटीf . length no a portrait or photograph showing the upper part of the body कमरेच्या वरचा शरीराचा भाग दाखविणारे चित्र n. अर्धफोटो m (प्रकाशलखा) अध्यों शरीराचा चेहरा m. H.-ling n. a half-grown person बालपण व तरुणपण यांमधील स्थितींतला मनुष्य m, कोवळा बाप्या m. H.-mast n. some point below the top of the mast or staff (दुःखप्रदर्शन प्रसंगी) (मुख्य) डोलकाठीच्या थोड्या खालच्या भागाचा बिंदु m. H. -measure n. a weak line of action अर्धवट अपुरा उपाय m. H. -moon n. (शुद्ध किंवा वद्य अष्टमीचा) अर्धचंद्रm (lit.), चंद्रार्ध m. २ a crescent अर्धचंद्राकार m, अर्धचंद्राकृतिf .H •read a. superficial, shallow तात्पुरते तुटपुंजे ज्ञान असलेला, अर्धवट झालेला. H. -royal n. (एकावर एक पुष्कळ पाने चिकटवून केलेला) अर्धवट जाड कागद m. H.-sighted a short-sighted. ज्याची दृष्टि दूर अंतरावर पोचत नाही असा, जवळचेंध दिसणारा