पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1767

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ having weak discernment अदूरदृष्टि, सारासारविचाररहित. H.-sister n सापत्न सावत्र बहीण f. H• sovereign n. दहा शिलिंग किंमतीचे (सोन्याचें) इंग्रजी नाणे n. H.-sword n. Shirks. a close fight (तरवारीस तरवार लागेल अशा बेताने) जवळ उभे राहून केलेलें युद्ध n, निकट युद्धn. H.-time n.( नित्यठरलेल्या वेळाचे) निम्मै काम n. H.-way adv. मधोमध. २ imperfectly अर्धवटपणाने, कसेबसें. H.-witted a. कमअक्कल, नादान, बेवकूब, मूर्ख.
Haliography (hāliogra-fi) [ Gr. hals, the sea, and graphein, to write. ] n. description of the sea समुद्र उदधिवर्णन n. २ the science that treats of the sea सिंधुशास्त्र n. Haliogr'apher : समुद्रवर्णनकार.
Halite (hā'-līt or hal'-It) [ Gr, hals, salt. ] n. min. native salt, sodium chloride मीठn, लवणn, निमकn.
Halituous (halit u-us) [ L. halitus, breath, vapour, -halare, to breathe.] a. vapourous वाफेसारखा.
Hall (hawl) [M. E. halle. A. S. heall, heal, & hall, orig. a shelter. ] n. a building or room of considerable size and stateliness for public business (सार्वजनिक कामासाठी वापरण्याचा मोठा वाडा m, मोठी खोलीf , सार्वजनिक सभागृह n, सार्वजानिक खोली f, कचेरीf , सदरf , सरकारवाडा m; as, "Westminster Hall in London." २ a large room or passage at the entrance of a house दिवाणखाना m, वाड्यांत जातांना पहिल्याने जीखोली लागते ती, दाराजवळची खोलीf, गृहमुखशाला f. ३ a large chamber for the sale of particular goods (विशिष्ट माल विकण्याचे) दालन n अडाm -अखाडाm. ४ an edifice in which courts of justice are held न्यायमंदिरn, धर्मसभाf, न्यायसभाf, न्यायसभागृह n. ५ the main building of a college पाठशाळेचा मुख्य दिवाणखाना m. & the specific name of a college in a university विश्वविद्यालयांतील विशेष पाठशाळाf. ७ (a) the apartment in which English University students dine in common इंग्लंडमधील पाठशाळेतील हजेरीची मुदत ( term) भरतांना एकत्र जेवणाचा दिवाणखाणा m. (b) (hence) the dinner itself मुदतीकरितां सहभोजन n.८ a place for special professional education विशेष धंद्यांचे शिक्षण देण्याचें गृह n. ९ a place for conferring professional degrees or licenses धंद्याच्या पदव्या किंवा धंदे करण्याकरिता योग्य परवानगी देण्याचा दिवाणखाना m. Hall'age n. दालनांत माल ठेवण्याबद्दलचे भाडे m. Hall-door n. दिवाणखान्याचा दरवाजा m. Bachelor's H. n. स्वैर वागण्याची जागा)f, फटिंगाची खोलीf, जेथें स्त्रियांचे वारेही नाही अशी जागाf. Liberty H. n. हवे त्याला येण्याची जागाf, मुक्तद्वार n. Hall'. mark n. the official stamp of the Goldsmiths' company and other assay offices in the United Kingdom on gold and silver articles ( धातुंचं कस पाहण्याच्या कचेरीत मारलेला सोने, रुपें इ० कांवरील) कसाचा प्रतीचा