पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1765

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

handle, or helm, helmet, and O. Ger. barte, an axe.] n. an ancient military weapon being a combination of a spear and an axe, a poleaxe. भाल्याला कुल्हाटीचा फाळ जोडून झालेले हत्यारn, (loosely) भालेकुन्हाड f. Halberdier' n. भालेकुन्हाडकरी. Hal'berd-shaped a. भालेकुल्हाडीच्या आकाराचा, भालेकुल्हाडीसारखा.
Halcyon (hal'si-un) [Gr. halkyon. n. the kingfisher रिचा m, हेलसिमन m, एक जातीचा जलगामी पक्षीm. H. a. pertaining to or resembling the halcyon, which was anciently said to lay her eggs in nests on or near the sea during the calm weather about the winter solstice हेलसिन पक्ष्यासंबंधी, डिचा पक्ष्यासारखा.२ (hence) calm, quiet, peaceful शांततेचा, अक्षुब्ध. H. days शांततेचा काळ m.
Hale (bāl) [ A variant of Haul, which see. ] v. t.to pull, draw up ओठणे, वर खेचणे.
Half (häf)[A. S. healf, half. The word is found in all the Teutonic languages. Original meaning was part or aide.'] a. consisting of a moiety अर्धा, भर्ष, निम्मा ; a8, "H. hour.".२ partial, imperfect, incomplete अर्धवट, अर्धामुर्धा, अपूर्ण, निम्माशिम्मा, योगा बहत; as, "A H. dream; H. knowledge." H, binding अर्धी बांधणी जिच्यामध्ये पुस्तकाच्या पाठीला वकोपऱ्यांना चामो घालून बाजूंस कापड किंवा कागद लावतात अशी (पुस्तकाची) बांधणी f. At H. cock अर्धवट चाप मोडून ठेवलेली (बंदूक). H. hose आंखूख (अर्ध्या पायास पुरणारे) मोजे m. pl. H. pay अर्धा पगारm.२ कमी पगार m. H. price अर्धी -निम्मे किंमतf. २ कमी किंमतf. H. tide अर्धी भरतीf, पूर्ण भरती पपूर्ण भोहोट यांचा मध्यकाल m. H. truth अर्धवट खरी गोष्ट f. H. year अधैं घर्षn , षण्मास m, सहा महिने m. p., सहामाहीf . H. adv.in some part, approximating a half, on part, imperfectly अर्धवट, निम्माशिम्मा, &c. H. [याचा मूळ अर्थ 'बाजू', 'भाग' असा होता. तो आतां लुप्त झाला आहे.] one of two equal parts (sometimes fol. lowed by of) अर्धभाग m, अर्ध , अधाश m, निम्मेf, निमाई f, निमखाईf , (अर्धल or) अर्धल f.[ABOUT H. निम्मेशिम्मे, अर्धामुर्धा, अर्धासा. BY OF IN HALVES निमेनिम, अर्धार्ध. BETTER H. अर्धांगीf, पलीf, अर्धाग m. COMPOSED OF ONE AND A H. दिडका, दिडता. दीड. H. OF A RUPEE अधेली f, अर्धा रुपया m, आठ आणे m. pl. H. OF A PIOE अधेला m, तीन दमडीf, अर्धा पैसा m. H. in conjunction with numerals as follows:-ONE AND A H. दीड. Two AND A H. अडीच ; and for THREE AND UPWARDS साडे; as. THREE AND A HALF साडेतीन or औट. FOUR AND A H साडेचार, &c. To Go HALVES दोघांनी निमेनिय अर्धार्ध सारखा वाटून घेणे. To CRY HALVEB दुसऱ्याच्या बरोबरीने वांटा-समभाग मागणे.] Half v.t. सारखे दोन भाग