पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1679

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

depart from a place (एक) जागा सोडून पुढे दुसरीकडे जाणे, स्थलांतर स्थानांतर करणे. (b) to be divulged or made generally known, to ernanate बाहेर पडणे, फुटणे, माहीत जाहीर -प्रसिद्ध होणे, निघणे, उत्पस-प्रादर्भत होणे. To go hard with to Patny to trouble (-ला) जड -कठिण जाणे -पडणे, (-ने) हैराण होणे. To go into colloq. to take part in (-मध्ये) भाग घेणे -पतकरणे, (-शी) संबंध -आंग असणे, स्थळांत -संस्थेत जाणे, (चा) सभासद होणे बनणे; as, " To go into a. Cabinet or the Parliament; To go into society.” To go in for colloq. (a) to go for (चा) स्वीकार करणे. (b) to seek to acquire or attain मिळण्याचा प्रयत्न m-खटपट J-उद्योग m. करणे, (च्या मागे लागणे, पाठीस लागणे. (b) to compete for (a reward, election, &c.). (-साठी) चढाओढ करणे, चढाओढीत पडणे. (d) to make the object of one's labours or studies &c. (कोणताही विषय m -गोष्टf) हाती घेणे 'धरणे, (करितां) श्रम करणे तनमनधन अर्पण करणे, (च्या) मागे लागणे, (-ला) स्वतःस वाहून घेणे. To go into or unto (a) to enter the presence of (च्या) पुढे समोर जाणे. (b) Script. to have secuals entercourse with. (शी) संभोग n -संग m. करणे, (शी) रत रममाण होणे, (-च्या) संगती जाणे. To go into (a) to speak of, to investigate (ची)। चर्चा f. करणे, (एकाद्या विषया) संबंधे बोलणे, शोध लावणे, (जास्त) माहिती मिळविणे. (b) to participate in (a war, a business ) भाग m. घणे, (ला) मिळणे, (-मध्ये) असणें-पडणे. To go off (a) to go away, to depart faga Fui. (b) to cease थांबणे, बंद होणे, जाणे: as, " The sickness went of." (S) Shakes. to die मरणे, गुदरणे or गुजरणे, नाहीसा होणे. (d) to explode or be discharged sand of gunpowder, a gun, &c. ) उडणे, सटणे, पेटणे, आवाज m -बार m. होणे g. of 8. (e) to find a purchaser खपणे, विकणे, (-चा) खप m -विक्री होणे. (f) to pa88 off, to take place होणे, घडणे, घडून येणे, सिद्धीस तडीस जाणे. To go on (a) to proceed पुढे जाणे चालणे चालू करणे. (8) to be put or drawn on, to fit over (-ला बर) घट्ट बसणे, (ला) बेताचा -ठीक होणे, चढणे; as, “ The coat will not go on.” To go on all fours to correspond exactly Point for point (-शी) तंतोतंत जुळणे .मिळणे. To go out (a) to issue forth from a place fagot, निगम m. होणे g. of 8., उनवणे, प्रादर्भूत -प्रकट होणे. (b) to go abroad बाहेर -दर -परदेशी मोहिमेवर जाणे. (c) to become diffused. or divulged जाहीरमाहित प्रसिद्ध होणे, (-चा) प्रसार m. होणे, सर्वामुखी होणे. (d) to expire, to die जाणे, विझणे, विमून FOT; as, “ The light has gone out.” To go over (a) to traverse, to cro88 भोलांडणे, ओलांडून जाणे,