पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1680

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(पायांखाली) तुडवीत जाणे, (-च्या) वरून चालत जाणे. (b) to change sides बाजू f,-पक्ष m. बदलणे फिरविणे. (०) to read, to examine, to review नजरेखाली घालणे, तपासून पाहणे, तपासणे, (.चा) विचार करणे, पारायण करणे. [To Go OVER A THIRD TIME तिसारणे or तिसरणे. To Go OVER A FOURTii IiME चौसारणे or चौरासाने ] (d) to transcend, to surpass (-ला) मागे टाकणे पाडणे, (वर) कडीf -सरशीf चढ m. करणें -मारणे. (e) to be postponed लांबणीवर पडणे, तहकब राहणे, रखडणे; as, “ The bill went over for the session." (f) chem. to be converted ( into a specified substance or material ) रूपांतर पावणे -होणे g. of 8., बदलणे, पालटणे.. To go through (a) to accomplish तडीस -शेवटास पोचविणे -नेणे, तड लावणे.(b) to suffer (-मधून)पार पाडणे, पार पडणे, सोसणे; as, “To go through a medical operation." (c) to spend completely, to exhaust ( as a fortune) खर्चन टाकणे, फडशा m. उडविणे, फना m. पाडणे, खलास करणे, संपविणे. To go through with to perform (as a calculation) to the end, to complete (बेरीज, हिशोब वगैरे) पुरा करणे. To go to to reach (-ला) जाऊन मिळणे -भिडणे. २to resort to (-चा) आश्रय करणे -घेणे; as, “ To G. to law.” To go to ground (a) to escape into a hole (said of a hunted fox) (शिकारयाच्या तावडीत सांपडलेले खोकड इ०) बिळांत शिरणे. (b) to fall in battle (लढाईत) पडणे -खाली येणे. To go to naught collog. to prove abortive or unavailing व्यर्थ -निष्फळ -फुकट जाणे होणे, कुचकामी ठरणे. To go under (a) to get ( said of the sun ) खाली जाणे, मावळणे, अस्त पावणे, अस्तास जाणे, &c. (b) to be known on recognised by ( a name, title, &c.) (अमुक एक नांवाने) माहीत असणे. (c) to succumb पराभूत होणे, शरण जाणे, (-पुढें) हात टेंकणे. To go upon to act upon (as a foundation or hypothesis ) (-च्या) आधाराने -धोरणाने -पायावर चालणें -वागणे. To go withशीजुळणे (a) to accompany (च्या) बरोबर सह. संगतीने जाणे. (b) to coincide or agree with (-शी) जुळणे -मिळणे, (-) एकमत होणे, (दोन वस्तु) एक होणे. (c) to suit, to harmonize with (स्वभावाशी) जुळणे, सरळ चालणे. To go ( well, ill, or hard ) with to affect one ( in such manner ) एखाद्याचें (बरें, वाईट, कठीण) चालणे असणे. To goणे, कुमार्गास लागणे. (c) to happen um. fortunately (कोणतीही अनिष्ट गोष्ट) दुर्दैवाने घडून येणें -ओढवणे. (d) to miss success फसणे, हार खाणे, 97 a fir cut. To let go to allow to depart, to release . . .

90 555 खा मून ver गणे.