पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1657

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the hand to pledge friendship or faith (स्नेहा विश्वासादाखल) हातावर हात देणे -मारणे. To G. the hand of to espouse, to give in marriage (लग्नात) हात देणे, (च्या) पदरी बांधणे घालणे. To G. in to field, to give up the contest हार खाणे, पड घेणे; as, “Nothing would bring her to G. in upon that point.” २ to declare, to make known जाहीर करणे ; as, “ To G. in one's adhesion to to party.” To G. in the lie to a person to tell him that he lies (-ला) खोटें करणे, (चे) बोलणे खोटे पाडणे, लबाडी पदरांत घालणे. To G. off to emit सोडणे, निघणे in. con. To G. out (a) to utter publicly जाहीर करणे, प्रसिद्ध करणे, चारचौघांत सांगणे -बोलणें. (b) to send out, to emit सोडणे, बाहेर देणे टाकणे. To G. over (a), to abandon सोडून देणे, सोडणे. (b) to despair of निराश होणे, (ची) आशा सोढणे, हताश होणे. (c) to resign or apply ( one's self) संवय लावून घेणे, (आपल्याला) हवाली करून घेणे; as, " To G. one's self over to vice.” To G. place to withdraw, to yield one's claim हक्क जागा सोडून देणे -सोडणे. To G. points (a) ( in games of skill) to equalise chances by conceding a certain advantage, to allow a handicap (सामन्यांतील) दोन्ही बाजू समतोल करणे. (b) (colloq.) to give useful suggestions उपयुक्त सूचना -मुद्दे देणे. To G. and take (a) to average gains and losses (कोणत्याही व्यवहारांत) अलिकडे -पलिकडे करणे करून घेणे, नफातोटा सारखा करून घेणे. (b) to exchange freely ( as blows or sarcasms ) देणे घेणे. To G. time ( law), to accord extension or forbearance to a debtor वेळ देणे, जास्त मुदत देणे, (ची) मुदत वाढविणे -लांबविणे. To G. the time of day to salute one with compliments appropriate to the hour' (जो वेळ असेल तो) वेळ उच्चारून नमस्कार करणे. To G. tongue ( in hunter's phrase ) to bark ( said of dogs ) ( कुत्रे) भुंकणे, भोंकणे. To G. up to abandon, to surrender सोडून देणे, सोडणे, टाकून देणे, टाकणे, (-चें) नांव सोडणे टाकणे न काढणे in. com. २ (च्या) हवाली ताब्यात देणे. To G. up the Ghost, See under Ghost. To G. one's-self up to surrender one's-self, to despair हताश निराश होणे, (चा) दम नाहीसा होणे. To G. way (a) to withdraw, to give place हटणे. (b) to yield to force or pressure दबणे, नमणे, वांकणे, बांकणे. (c) (naut.) to begin to row वल्हवू लागणे. (d) (in Stock Exchange) to depreciate in valve (-ची) किंमत कमी होणे -पडणे -खाली जाणे. Give v. i. to give a gift देणगी f-बक्षीस n. &c. देणे. २ to yield to force or pressure, to relax दबणे, नमण; as, "The Earth gives under the feet.” 3 to move to recede कच f. हार f. &c खाणे, माघार f. घेणे, मागे हटणे, सरणे, पाय काढणे; as, "Nov back he