पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1658

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

gives, then rushes on amain." ४ ( obs.) Shakes. to shed tears, to weep अश्रू ढाळणे, रडणे, मुळमुळत बसणे; as, "Whose eyes do never give." To G. back to recede, to retire मागे हटणे -सरणे -फिरणे, परतणे, हटणे, माघार घेणे. To G. in to yield, to succumb हार खाणे, कच खाणे, हटणे, नमणे, शरण जाणे, नरम येणे. To G. out, to expend all one's strength (आपल्या आंगांतील) सर्व शक्ति खर्च करणरे. २ ( bence ) to cease from excrtion, to fail, to be exhausted (काम करण्याचें) थांबणे, श्रमणे, शांत होणे, दमणे, थकणे, भागणे, दमून -थकून भागून &c. जाणे. To G. over to cease थांबणे. To G. up to yield देऊन टाकणे, देणे. Giv'en pa. p. दिलेला, दत्त, अर्पित, समर्पित. [G. AND RESUMED दत्तापद्धत. G. AND TAKEN दत्तादत्त.] २ ( Logic & Math. ) granted, assumed मानलेला, मानून घेतलेला, (घटकाभर) कबूल केलेला, गृहीत धरलेला, खरा धरून चाललेला, स्वीकृत. ३ disposed inclined (used with an adv.) (च्या) वळणाचा, 'कडे मनाचा कल असलेला, (चे) वळण असलेला, विशिष्ट मनोवृत्तीचा; ad, "Virtuously given." ४ stated, fixed दिलेला, नेमून दिलेला, ठराविक, नेमका, नियमित, विवक्षित, अमुक एक; as, " In a given time.” G. name colloq. the christian name (given by one's parents, as distinct from the surname which is inherited) (आईबापांनी ठेवलेलें व्यक्तीचे) स्वतःचे नाव n. Giv'er n. a donor, a bestower, a grantor देणारा, दाता, &c. Giv'ing pr. p. & v. n. -the act दान n-प्रदान n -अर्पण n-समर्पण n. &c. करणे n. २ (R) a gift दान n, देणगी f, उपायन n (S.), बक्षीस n. 3 the act of softening, breaking, or yielding नरम-थंड &c. पडणें n-होणे n, (-ची) तीव्रता मोडणे n, कमी होणे n; as, " Upon the first G. of the weather." Gizzard ( giz'ard ) Fr. gesier -L. gigerium, used only in pl. gigeria, tho cooked entrails poultry. ] n. anat. the second, or true, muscular stomach of birds, in which the food is crushed and ground; the gigerium स्त्रायुमय पक्वाशय m, (पारवा, खबुतर, पोपट, इ० ) पक्ष्यांच्या पोटांतील दुसरा काठा m. २ a stomach armed with chitinous or shelly plates or teeth, as in certain insects (जीवजंतु आणि किडे यांचा ) दांत असलेला पक्काशय m, सदन्त पक्वाशय m. Glabrous ( glā’-brus ) L. glaber, smooth, without hair, bald. ] a. free from hair, down, or the like; smooth. गुळगुळीत, (केस, लव इ० नसल्यामुळे) मऊ, गुलगुलीत, तुळतुळीत. Glacial (glā'shi-al or -shal) [Fr, glacial L. -glacialis, icy -L. glacies, ice. ] a. pertaining to ice of to its action हिमसंबंधी, हिमकार्यासंबंधीं. २ consisting of ice, frozen बर्फाचा, बर्फमय, हिम्य, हैम.