पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1559

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Fosse (fos) [Fr. fosse, -L. fossa, & ditch-L. fossa, fem. of fossus, p. p. of fodere, to dig. ] n. a. ditch or moat in front of a fortified place खंदक m, खळगा m, खांच f. Foss'ed a. Fosse'way n. one of the great military roads constructed by the Romans in England and other parts of Europe so called from the fosse or ditch on each side For keeping it dry) (सैन्य जाण्यायेण्याच्या सोईसाठी प्राचीन रोमन लोकांनी इंग्लंडमध्ये बांधिलेला) दोन्हीं बाजूला खंदक असलेला रस्ता m. Fossil (fas'il) [M. Fr. fossile, that may be digged ; L. fossilis, dug up -L. fossus p. p. of fodere, to dig. Fossil शब्दाचा मूळ अर्थ खणतीचें द्रव्य किंवा खनिज द्रव्य असा होता. परंतु तो हल्ली लुप्त झाला आहे.] n. (paleon.) the remains of an animal or Plant found in stratified rocks खडकांच्या थरांमध्ये राहीलेला प्राचीन प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा शेष भाग m, अश्मीभूत -प्रस्तरीभूत वनस्पति f, चैतन्यावशिष्ट n, वनस्पतिपाषाण m, प्राणिपाषाण m. २ (colloq.) a person whose views and opinions are extremely antiquated एकदां ठरलेली पुष्कळ दिवसांची जुनी मते किंवा विचार कधीही न बदलणारा मनुष्य m, जुन्या विचारांचा पाषाण m. (fig.). F.a. dug out of the earth खनिज, खननोद्धत, पृथ्वीतून खणून काढिलेला, उत्खात, आकरोद्धत; as, "F. coal." २ ( paleon. ) be or pertaining to, fossils चैतन्यावशिष्टासंबधी, अश्मीभूतवनस्पतिसंबंधी, अश्मीभूतप्राण्यासंबंधी, अश्मीभूतवनस्पतीसारखा. Fossilif'erous a. अश्मीभूतवनस्पतिवह. [ N. B. According to Mr. Pavgi, Fossil-चैतन्यावशिष्ट and according to another writer, Fossil= पद. We are doubtful about the second equivalent.] Fossilifiction n. the process of becoming fossil (वनस्पतीचे किंवा प्राण्याचे) अश्मीभवन:प्रस्तरीभवन n. Fos'silise v. t. to petrify (वनस्पति &c) पाषाणासारखा करणे. २ to deaden प्रेतवत् करणे, मृतप्राय करणे. F. v. t. to become fossil (खडकांच्या परामध्ये ) अश्मीभूतरूपाने राहणे, प्रस्तरीभूत अश्मीत होणे. २ to become antiquated, rigid &c., beyond the influence of change जुन्या मताना-विचाराना चिकटून राहणे, पुराणप्रियतेला बळी पडणे, प्रगतीला विरोध करणे, अप्रगतिक्षम बनणे. Fossilisa'tion n. Fossilism n. the science or state of fossils अश्मीभूतवनस्पतिशास्त्र n, अश्मीभूतवनस्पतित्व n. २ the state of being extremely antiquated in views and opinions केवळ जुन्या मतांनांच अनुसरणे n, पाळणे n. Fossilist n. a paleontologist अश्मीभूतवनस्पतिशास्त्रवेत्ता m, अश्मीभूतप्राणिशास्त्रवेत्ता m. N. B. --In our opinion अश्मिल or प्रस्तरिल will be best equivalent for Fossil. Foster (fos-ter ) [ A. S. fostrian, to nourish, fostre, as nurse, -foster (=fodstor ), food. ] v. t. to feed,