पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1540

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

and forcing a liquid, as water, through the valves दाबाचा बंब m, जोराने पाणी खेचणारा बंब m. (b) a pump adapted for delivering water at a considerable height under a considerable pressure उंचीवर जोराने पाणी खेचणारा बंब m. For'cer n. one who, or that which, forces or drives दाबणारा, दाब m, दट्टया m. २ mech. (a) the instrument by which water is forced in a pump (बंबामध्ये घेतलेले पाणी) वर खेचणारा भरीव दट्ट्या m. (b) a small hand-pump for sinking pits, draining cellars, &c.खाडे पडणारा किंवा आगबोटीच्या तळचे घमत काढणारा हातबंब m. For'cible a. powerful जोरदार, बळकट, प्रबल, सबळ, वजन पडण्यासारखा, वजनदार. २ impressive, efficacious परिणामकारी. ३ impetuous तलख, जलाल, जोराचा. ४ effected by force जुलमाचा, जबरदस्तीचा. Forcible-feeble &. seemingly vigorous, but really weak पुढे तिखट मागे पोंचट. For'cibleness n. बल n, pop. बळ n, बळकटी f, सबलता f, प्रबलता f. For'oibly adv. बलात्काराने, जबरीने, बळानें. For'cing n. the accomplishment of anything violently or precipitately (एखादी गोष्ट) बलात्काराने जोराने घडवून आणणे n, बळजबरीने करवणे n. २ (Gardening) the art of raising plants, flowers, and fruits at an earlier season than the natural one, as in a hotbed योग्य ऋतूच्या अगोदर झाडे, फुले, फळे तयार करण्याची कला f. Forc'ing-house n. a greenhouse for the forcing of plants, flowers, &c. ऋतूच्या अगोदर झाडे, फुले, फळे तयार करण्याचे गृह n. For'cing -machine n. जोराने ढकलून बसविणारे किंवा ढकलून काढणारे यंत्र n. For'cing-pit n. a hotbed ऋतूच्या अगोदर फळे, फुले तयार करण्याचा खाडा m. Forceps (fawr'-seps ) [I. forcep, for-cipis, from the root. of formus, hot, and capere, to take.] n. a pair of pinchers or tongs शस्त्रक्रिया करीत असतां वापरण्याचा चिमटा m, संदंश m (यंत्र), सांडस m. [AURAL F. कानांतील पदार्थ काढण्याचा चिमटा m, द्वितालसंदंश m. BULLDOG F. शरीराच्या एखाद्या भागाचा छेद करतेवेळी मोठा मांसल भाग ओढून धरण्याचा चिमटा m. BULLET F. गोळी काढण्याचा चिमटा m. CEANIOTOMY F. गर्भाच्या मस्तकास भोंक पाडल्यानंतर ते पकडून खाली ओढण्याचा चिमटा m. DRESSING F. व्रण धुण्याच्या वेळी व तशाच इतर सर्व साधारण प्रसंगी वापरण्याचा चिमटा m. HAMOSTATIC OF ARTERY F. रक्तवाहिनी दाबून रक्त बंद करण्याचा चिमटा m. LARYNGEAL F. गळ्यामध्ये खाली एखादा बाद्य पदार्थ अडकल्यास तो काढण्याच्या कामी उपयोगी चिमटा m. LION F. सिंहमुखसंदंश m, सिंहासारखें तोंड असणारा चिमटा m, अस्थि किंवा अस्थीला चिकटलेली (बाण वगैरे) वस्तु ओढून काढण्याचा चिमटा m. LITHOTOMY F.(मूत्राशयांतील) मुतखडा काढण्याचा चिमटा m. MID-WIFERY F. द्विफणीप्रसषसंदंश m, गर्माकर्षक संदंश m. NEOROSIS_F. मृतास्थि किंवा मृतास्थीचे तुकडे काढण्याचा चिमटा n. PILES OF HÆMORRHOID