पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यार्थ्याला सुलभ होणार नाही हाणून आमी कोही स्थळी 'आल्कली' हाच शब्द कायम ठेविला आहे].
  N. B.--वडोद्यास देशी भाषेत रसायनशास्त्र शिकविणाऱ्या कलामुवन नांवाच्या पाठशाळेंत खालील परिभाषा वापरतात. Acid अन्ल. Alkali कल्याव ( on the analogy of तेनाव). Base मस्म. Salt क्षार. कलकत्त्याचे प्रो. रॉय ह्यांनी लिहिलेल्या हिंदुरजायनशास्त्राच्या इतिहासांत खालील परिमापा सांपढते. Acid अम्ल. Alkali (तोत्र) क्षार. Salt लवण. ह्या पुस्तकांत Base छाला शब्द दिलेला नाही, परंतु Alkali याला तीवक्षार हा शब्द यो. जिला तर Base ह्याला मंदक्षार किंवा सीम्यक्षार असा शब्द यो जावा अमें एक मत आहे.
 प्रो. रॉयच्या पुस्तकांत लवण हा salt ला शब्द योजिला आहे. परंतु लवण शब्दाने आपल्याला व्यवहारांतील मिठाचा वोध होतो. ह्मणून रसायनशास्त्रांतील लवणाला रासायनिक लवण असा शब्द योजावा अमें दुसरें एक मत आहे. परंतु ज्या अर्थी बडोद्यांतील कलाभुवनांत वर प्रथम दिलेले शब्द आज प्रचारांत आहेत, त्या अर्थी आमच्या मते तेच शब्द जास्त प्रचारांत आले तर बरे होईल. कलाभुवनांतील शब्द प्रो. गज्जर ह्यांच्या साह्याने वसविलेले आहेत. कलामुवनांतील परिभाषेचा होतां होईल तितका उपयोग करून घेऊन प्रसिद्ध रसायनशास्त्रवेत्ते डॉ. नानासाहेब देशमुख यांनी एक संगतवार अशी रासायनिक परिभाषा तयार केली आहे. ती आमी समग्र अशी C अक्षरांत Chemistry शब्दाखाली देणार आहों. ठिकठिकाणी रसायनशास्त्राचे पारिभाषिक शब्द देतांना आमी प्रो. बाळाजी प्रभाकर मोटक व प्रो. गोळे यांच्याही शब्दांचा उपयोग केलेला आहे.
 स्वतः प्रो. गज्जर ह्यांना खालील परिभाषा पसंत आहे. Acid अम्ल. Alkali क्षार, कल्याव. Base भस्म. Salt लवण. Alkalify (alka-li-fi) [Alkuli, & L. fucere, to make.] u. t. कल्यावरूप-आल्कलीरूप करणे, आल्कलीचें रूप देणे. u. i. आल्कलीरूप होणे. Alkali fable pr. p. Alkalified pa. p. Alkalifiable a. आल्कलीचें रूप देण्याजोगा.
Alkaloid (al’ka-loid) [Alkali, & Gr. cidos, form or resemblance.] n. chem. आल्कलीकल्प, क्षारांच्या मुख्य तत्वासारखा पदार्थ m. आल्कलीच्या सारखे धर्म असणाऱ्या इतर पदार्थीस Alkaloids असें ह्मणतात. Alkaloid a. आल्कलीधर्मक, आल्कलीसारखं, आल्कलीसंबंधींचा.
 N. B.-इंग्रेजीत शास्त्रीय शब्दांत पुष्कळ वेळां 'old' ह्या अंत्य प्रत्ययाचे पुष्कळ शब्द येतात त्याला मराठीत 'कल्प' किंवा 'सदृश' हे प्रत्यय सर्वसाधारणतः योजावे.
Alkoran, Same as Alcoran. All ( awl ) १४. सर्व-सकल-सगळा-अवघा-&c. समुदाय m संग्रह -संचय m-राशि-मंडळी f-&c., कास्य॑ n. [A. along अवलअखेर, आयंत, पहिल्यापासून, मुळापासून, आदिपासून. A. at once suddenly एकदम, सारे मिळून एकाच वेळी. २ एकाएकी. A. alone एकटा, एकसुरा, एकला एकट, केवळ एकटा. All right फार उत्तम, आहे. &c. A. through भर (as दिवसभर, रात्रभर, वर्षभर-&c ). At A. काहींच, अगदी, निस्तूक, निष्टंक, सुत-