पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राम् , नितराम् , बालाग्र, ग्रकिंचिन , अगुमात्र, किमपि,काही झालें तरी All these words demand like the English world, the negaitive constructiun. See therefore Not, None. One's A. सर्वम्ब p.] All adc. completed, quits अगदीं, सर्वशः, केवळ. [All Father n. ईश्वर m,ईश m. (A. alam', A. unarn.ed). A. but बहुतेक, प्रायः. A. one एकूनएक. All over सर्वत्र, पूर्णपणें.] All a. the vhole ( mass or multitnde ), total सगळा, सकल, सर्व, समम्न, सारा, अवघा, दरोधम्न, आग्वा, आघा, अखिल, निग्विल, सकळीक, अस्का, समग्र, तमाम, संपूर्ण, एकनएक, कृत्स्न, विश्व. [A. without excoption, A. whatsoever or whosoever झाइन सगळा, अटोकाट, तमाम, दरोयम्न, यावत्, यच्चयावत. After All शेवटच्या पक्षीं, सर्व गोष्टींचा विचार करून, शेवटी. And all आणि इतर सर्व. And all that इत्यादि. All in comp. is rendered by सर्व, सकल, समम्त, विश्व, संपूर्ण, जगत, अखिल, as the following examples will shew. A. accomplished सकलगुणसंपन्न, सर्वसिन्ह, सर्वगुणी, अखिलगुणसंपन्न. A. arlorable विश्ववंद्य, सर्ववंद्य, जगहंद्य, जगत्पूज्य, अखिलपूज्य, &c. A. conquering, A. subduing सर्वजित , सकलअखिल-&c.-जित, विश्वजित्. A. creating सर्व-सकल-अखिल-&c.-निर्माता, विश्वकृत. A. destroying सर्वनाशी, सकलविनाशी, अखिलध्वंसी, &c. A. enting, A. devouring सर्वभक्षक, सर्वभक्षी, &c. A. enluring सर्व सोसणारा, विश्वसह. All in all adv. सर्वथैव. n. सर्वस्व. A. knowing सर्वज्ञ, सकल-अखिल-&c.वेत्ता. A. over with. A. pervarding सर्वव्यापी, विश्वव्यापी, विश्वव्यापक, जलीं-स्थळीं-काष्टीं-पापाणीं असणारा, पूर्णघन, सर्वभूतमय, सर्वभूतस्थ, सर्वग, विभु. A. Powerful सर्वकार्यसमर्थ, सर्वशक्तिक, सर्वशक्तिमान् , सर्वसमर्थ, अनंतशक्ति. A. searching सर्वशोधक. A. seeing सर्वदर्शी, सर्वदृष्टा, विश्वदी , सर्वसाक्षी, सर्वक्. A. Sustaining, A. upholding विश्वधारी, विश्वाधार. A. wise अनंतबुद्धि, अपारबुद्धि. A.-fools' d-ay n. एप्रिलची पहिली तारीख, या दिवशीं थट्टेच्या ठकवणुकी करण्याची पाश्चात्यांत चाल आहे. A. fours, पत्त्यांचा एक खेळ. [To go on A. fours लहान मुलांप्रमाणें रांगणें, घोडुला-घोडा करणें.] २.fig. बराबर. It does not go on A. fours, तें सीशी जुळत नाहीं, काहीं अंशी कमी पडतें. (ज्याप्रमाणें गुरूं चार पायांवर चालत नसलें म्हणजे लंगडतें त्याप्रमाणें). A.-hail exclam. and n. स्वति. For all adv. (phrase) इतकें असूनहि, हें सर्व न जुमानतां. For good and all एकदाचें. ह्याचें मराठींत भाषांतर करितांना "सोक्षमोक्ष करून," "शेंडी तुटो किंवा पारंवा तुटो,” “जें होईल तें होवो" असे मराठींत प्रयोग वापरतात; as, You must do it for good and all जें होईल तें होवो तुह्मांला तें एकदाचें केलेंच पाहिजे. He is A.-in-A. to me तो मला सर्वांशी प्रिय आहे, तो माझें