पान:रमानाटक.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

६९

पली जाणार.( असे बोलून निघून जाते. )
स० - या पोरीला काय करावं, आतां ही कांही ऐकायची नाहीं. तर आपल्याला तरी इथं राहून काय करायचं? तिच्याच बरोबर नारायणरावाकड जावं तो महा शहाणा आहे. झालेल्या अपराधा- ची आपणही क्षमा मागावी ह्मणजे झालं. ( निघून जाते. )