पान:रमानाटक.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

कृ० – बरें आहे तर. (घड्याळ काढून पहातो)
र० – किती वाजल्या ?
कृ० – एक वाजेल आतां.
र० – अगबाई रात्र बरीच झाली.
कृ० -- ही तुझ्याकरितां
र० -- असंच प्रेम मजवर असलं ह्मणजे झालं.
कृ० -- आतां नवीन का ठेवायचें ? बरें मला आतां झोप येते.
र० -- मीही तेंच ह्मणते की सकाळी लौकर उठावं लागतं. तुह्मी निजा मी पाय दावतें. ( पाय दाचीत बसते पडदा पडतो ).