पान:रमानाटक.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
रमानाटक.

नवी नटुन नार मारी नेत्रवाण सांवरती
पदर || धृ० ॥ नेसून शालू भरजरी तार ॥
मग चोळीवरती घेवोनी पदर बुचड्याचा
झोंक चाले झररररर ॥ मृ० ॥ १ ॥
सर्वजन – वाहवा ! वाहवा !
चंद्रा०-

डुंबरी.
राग पूर्वी, ताल त्रिवट.

काय वजावे बीन लालसे || कलसे लाल
गोपाल लाल ॥ धृ० ॥ श्रवण सुनत मोहे
खबर न लीनो ॥ डारो प्रेमकी लाल ॥ गो-
पाल लाल ॥ का० ॥ १ ॥
गोपा०—ठीक ठीक ! मजा केली बुवा !
बळ० -चंद्राजी जरा पानवीन खा? (तबक पुढे करतो).
चंद्रा० – (पान खाऊन गाऊं लागते. )

डुंबरी,
राग ललत, ताल दादरा.

आजि प्यारे मोहे लिनो वासुरी बजायके ॥
वासुरी बजाके मोहे मूरली सुनायके ॥धृ०॥
हर हर हर करत जात, नीर नार भरन
जात ॥ नीर नार भरन चली, राखी शरीबळ०
शरीरके ॥ आ० ॥ १ ॥