पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७ )

ल्यास ह्या पत्रकापासून आत्मिक लाभ झाले तसे दुसन्यासही व्हावे याकरितां त्याचें अनेक भाषांत भाषांतर करवून लोकांस फुकट वाटण्याचा क्रम चालविला आहे, त्या क्रमानुसार हे मराठी भाषां-तर झालें आहे. तर याचा लाभ महाराष्ट्र वाचकही घेवोत.